महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असताना माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक बढती देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनात पक्षाने बहुमताच्या जोरावर मतदान घेत मंजुर केला. ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बालवाडी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांच्या पगार व रजाबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले. ...
लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. ...
मुठा नदीचा उजवा कालवा दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून जातो. याच कालव्याची भिंत दुपारी कोसळली. त्यानंतर खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी थांबवण्यात आलं असून दांडेकर पुलावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. ...
पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...