लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 मिनिटे पेट्राेलपंप राहणार बंद - Marathi News | for 20-minute petrol pumps will remain closed for tribute to martyrs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 मिनिटे पेट्राेलपंप राहणार बंद

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पेट्राेलपंप चालकांकडून अनाेखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ...

इस्रायल भारताच्या पाठीशी; संरक्षणासाठी हवी ती मदत करण्याची ग्वाही - Marathi News | Israel is behind India; Acknowledgment for the need for protection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायल भारताच्या पाठीशी; संरक्षणासाठी हवी ती मदत करण्याची ग्वाही

पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली जात आहे. ...

Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी! - Marathi News | Pulwama Attack: Pakistani actress Rabia Butt targets Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आपला संताप बोलून दाखवला. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर  इतका जळफळाट झाला की, तिने थेट ...

Video - काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्ज - Marathi News | Jammu & Kashmir Several Kashmiri youth take part in an army recruitment drive for 111 vacancies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्ज

बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय - Marathi News | BCCI Sources on if India will play against Pakistan in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठं विधान केलं आहे. ...

भारताला आम्हीसुद्धा उत्तर देऊ; पाक पंतप्रधानाच्या बोंबांना शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा, म्हणाला.... - Marathi News | Shahid Afridi supports PM Imran khan’s remarks on Indian allegations over Pulwama attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला आम्हीसुद्धा उत्तर देऊ; पाक पंतप्रधानाच्या बोंबांना शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा, म्हणाला....

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळत आहे. ...

पुलवामा हल्ल्यानंतरच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते हजर, पण 'पंतप्रधानच गैरहजर' - Marathi News | All-party leaders attend meeting after the Pulwama attack, but 'Prime Minister is absent' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यानंतरच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते हजर, पण 'पंतप्रधानच गैरहजर'

काश्मीरच्या पुलवामा येथे जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडवून आणला. या भ्याड हल्ल्यात CRPF चे 39 जवान शहीद झाले. ...

पुलवामा हल्ल्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलला - Marathi News | Due to the collision of the Pulwama, the postponement of the airport employees was postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलवामा हल्ल्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलला

संपाबाबत मुंबईतील एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) कार्यकारी संचालक कार्यालयातील कर्मचाºयांनी केलेल्या मतदानात तब्बल ९५ टक्के कर्मचाºयांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता ...