लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा विधी

Puja Vidhi

Puja vidhi, Latest Marathi News

Chaitra Navratra 2024: चैत्रात हळदी कुंकू समारंभ का केले जातात आणि कधीपर्यंत करता येतात ते जाणून घ्या! - Marathi News | Chaitra Navratra 2024: Know Why haldiKunku Ceremonies Are Performed in Chaitra and Until When! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratra 2024: चैत्रात हळदी कुंकू समारंभ का केले जातात आणि कधीपर्यंत करता येतात ते जाणून घ्या!

Chaitra Navratra 2024: चैत्र नवरात्र सुरु झाली आहे, चैत्र गौरीच्या पूजेबरोबरच सर्व वयोगटातल्या देवीरूप स्त्रियांचे पूजन करण्यासाठी या प्रथेचा का आणि कसा उपयोग होतो ते पाहू! ...

Chaitra Navratri 2024: चैत्र गौर प्रसन्न व्हावी आणि तिचा आशीर्वाद मिळावा म्हणून ज्योतिष शास्त्रीय तोडगे जाणून घ्या! - Marathi News | Chaitra Navratri 2024: Learn Astrological solutions to please Chaitra Gaur and get her blessings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: चैत्र गौर प्रसन्न व्हावी आणि तिचा आशीर्वाद मिळावा म्हणून ज्योतिष शास्त्रीय तोडगे जाणून घ्या!

Chaitra Navratri 2024: ११ एप्रिल रोजी चैत्र गौर देवघरात स्वतंत्र जागी स्थानापन्न होईल, अक्षय्य तृतीयेपर्यंत तिच्या सेवेत कोणते उपचार करायला हवे ते जाणून घ्या! ...

Chaitra Navratri 2024: चैत्र गौरीचे माहेरपण कसे करायचे? जाणून घ्या कुळधर्म आणि कुळाचार! - Marathi News | Chaitra Navratri 2024: How to worship Chaitra Gauri? Know religion, culture and rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: चैत्र गौरीचे माहेरपण कसे करायचे? जाणून घ्या कुळधर्म आणि कुळाचार!

Chaitra Navratri 2024: चैत्र शुद्ध तृतीयेला अर्थात ११ एप्रिल रोजी आपल्या देवघरातच चैत्र गौरीची पूजा करायची, ते अक्षय्य तृतीयेपर्यंत; या सोहळ्याबद्दल सविस्तर वाचा.  ...

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत आवर्जून टाळा 'या' चुका; तरंच मिळेल चैत्र गौरीचा आशीर्वाद! - Marathi News | Chaitra Navratri 2024: Avoid 'these' mistakes during Chaitra Navratri; Only then will you get the blessings of Chaitra Gauri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत आवर्जून टाळा 'या' चुका; तरंच मिळेल चैत्र गौरीचा आशीर्वाद!

Chaitra Navratri 2024: यंदा ९ ते १७ एप्रिल चैत्र नवरात्र साजरी केली जाते, तिलाच श्रीराम नवरात्र असेही म्हणतात; या काळात कोणत्या चुका टाळायच्या ते पाहू.   ...

Gudi Padwa 2024: गुढी उभारायची कशी आणि उतरवायची कशी याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या! - Marathi News | Gudi Padwa 2024: Learn Science on How to Raise and Lower Gudi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2024: गुढी उभारायची कशी आणि उतरवायची कशी याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या!

Gudi Padwa 2024: गुढी कशी उभारावी, कशी पूजा करावी आणि कधी उतरवावी हे माहीत असेल तरच गुढीचे आणि एकूणच उत्सवाचे पावित्र्य जपता येईल.  ...

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला 'हे' छोटेसे काम केले, तर आयुष्यात घडतील मोठे सकारात्मक बदल! - Marathi News | Somvati Amavasya 2024: Doing 'this' little thing on Somvati Amavasya will bring big positive changes in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला 'हे' छोटेसे काम केले, तर आयुष्यात घडतील मोठे सकारात्मक बदल!

Somvati Amavsya 2024: ८ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे आणि ९ एप्रिलला गुढीपाडवा; नववर्षाआधी आयुष्यातील अडचणी दूर करण्याची संधी दवडू नका! ...

Shani Pradosh 2024: वैवाहिक अडचणी दूर होऊन सुखी जीवनाचा मार्ग दाखवणारे शनी प्रदोष व्रत; वाचा व्रतविधी! - Marathi News | Shani Pradosh 2024: Shani Pradosh Vrat to remove marital problems and lead a happy life; Read the ritual! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Pradosh 2024: वैवाहिक अडचणी दूर होऊन सुखी जीवनाचा मार्ग दाखवणारे शनी प्रदोष व्रत; वाचा व्रतविधी!

Shani Pradosh 2024: शनी देवाची उपासना करून आयुष्यातील अडथळे पार करण्यासाठी शनी प्रदोष व्रत अतिशय लाभदायी ठरेल, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.  ...

Gudi Padwa 2024: हिंदू नववर्षाच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन का केले जाते ते जाणून घ्या! - Marathi News | Gudi Padwa 2024: Know Why Panchang Reading and Pooja are Performed on Hindu New Year! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2024: हिंदू नववर्षाच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन का केले जाते ते जाणून घ्या!

Gudi Padwa 2024: ९ एप्रिल रोजी गुढी पाडवा आहे, त्यादिवशी गुढी उभारून, चैत्रगौर तसेच रामाच्या पूजेबरोबरच पंचांग पूजेलाही महत्त्व असते, का? ते जाणून घ्या! ...