लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा - Marathi News | shaktisinh gohil claim manmohan singh offered to rahul gandhi to be PM in upa-2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीनेच करावे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. ...

काँग्रेसचा पक्षाध्यक्ष गांधी घराण्यातील नको- प्रियांका गांधी - Marathi News | Congress party president does not belong to the Gandhi family - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा पक्षाध्यक्ष गांधी घराण्यातील नको- प्रियांका गांधी

प्रदीप छिब्बर व हर्ष शाह या दोघांनी मिळून संपादन केलेल्या इंडिया टुमारो हे पुस्तक लिहिले आहे. त्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत हे वक्तव्य आहे. ...

'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व' - Marathi News | priyanka gandhi says, 'Congress party leadership should be taken care of by someone other than Gandhi family members' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व'

प्रियंका यांनी संदर्भीत पुस्तकातील मुलाखतीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणीच काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, मीही त्यांच्या या मताशी सहमत आहे. ...

बंड शमले! सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राजस्थान नाट्यावर पडदा - Marathi News | Rajasthan crisis ends prodigal Pilot returns after meeting Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंड शमले! सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राजस्थान नाट्यावर पडदा

राहुल, प्रियांका गांधी यांनी घडवून आणला समेट ...

सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट - Marathi News | Rajasthan Political Crisis Latest Updates Sachin Pilot Meets Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट

पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ...

प्रियंका गांधी म्हणाल्या 'जय सियाराम'! राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केले मोठे विधान - Marathi News | Priyanka Gandhi says 'Jai Siyaram'! Big statement made about land worship of Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी म्हणाल्या 'जय सियाराम'! राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केले मोठे विधान

एकीकडे काँग्रेसचे नेते मंदिराच्या भूमिपूजनावरून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राम मंदिराला समर्थन दिले आहे. ...

निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | rajasthan crisis  Bjp trying to topple elected rajasthan government says priyanka gandhi vadra​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार - Marathi News | priyanka gandhi will shift at haryana gurugram house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार

प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. ...