काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने शहर कॉंग्रेसच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. प्रियंका प्रत्यक्ष राजकारणात आल्यामुळे पक्षाचा जनाधार वाढेल. तसेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे ‘हात’देखील मजबूत होतील, अशी कॉंग्रेस कार्यकर् ...
उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघात एका रात्रीत झळकलेल्या या पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रियंका यांच्या शेवटच्या दौऱ्यानंतर रायबरेली ...
आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून भाजपचा पराभव करण्यासाठी मोहिम आखण्यात येत आहे. त्यासाठी सर्वच विरोधी पक्षांना एकत्र घेऊन लढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर अमेठी या मतदारसंघातून काँग्रेस अध्यक् ...