लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
...तर सरळ घरी चालते व्हा; धक्काबुक्की झाल्यामुळे प्रियांका गांधी संतापल्या - Marathi News | Priyanka Gandhi gets angry at the candlelight march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर सरळ घरी चालते व्हा; धक्काबुक्की झाल्यामुळे प्रियांका गांधी संतापल्या

प्रियांका यांना एसपीजीची सुरक्षा असूनही गर्दी सुरक्षेचे कडे तोडून आतमध्ये शिरली. ...

प्रियांका गांधी घेणार सोनिया गांधींची जागा, रायबरेलीतून लढणार 2019 ची निवडणूक ? - Marathi News | Priyanka Gandhi will take Sonia Gandhi's seat, to contest 2019 election from Rae Bareli? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी घेणार सोनिया गांधींची जागा, रायबरेलीतून लढणार 2019 ची निवडणूक ?

सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीची कमान प्रियांका गांधींकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे 2019 ची निवडणूक प्रियांका गांधी रायबरेलीतून लढतील असं म्हटलं जात आहे. ...