लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
प्रियंका गांधींच्या सिंपल लूकची सोशल मीडियात चर्चा - Marathi News | Priyanka Gandhi vadra dressing outfits fashion trends and statement the newly appointed congress | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रियंका गांधींच्या सिंपल लूकची सोशल मीडियात चर्चा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पक्षामध्ये मोठा बदल करत काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी आपली बहिण प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर सोपवली आहे. ...

केवळ करिश्मा पुरेसा नाही, प्रियंका गांधींना 'पॉलिटिकल इन्स्टिंक्ट' दाखवावी लागेल! - Marathi News | Priyanka Gandhi will have to show 'Political Instinct' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ करिश्मा पुरेसा नाही, प्रियंका गांधींना 'पॉलिटिकल इन्स्टिंक्ट' दाखवावी लागेल!

करिश्मा व राजकीय करिश्मा यामध्येही फरक करायला हवा. इंदिरा गांधींचा करिश्मा हा राजकीय करिश्मा होता. ...

"प्रियंका गांधींचा सक्रिय सहभाग हा गेमचेंजर ठरेल" - Marathi News | "Priyanka Gandhi's active participation will be a game changer" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रियंका गांधींचा सक्रिय सहभाग हा गेमचेंजर ठरेल"

प्रियंका गांधी यांची सरचिटणीस म्हणून नेमणूक राहुल गांधी यांच्या सहीने झाली आहे. ...

प्रियंका गांधींचं स्वागत करत सुमित्रा महाजनांचा राहुलना टोला; म्हणाल्या.... - Marathi News | Rahul Gandhi has accepted he can’t do politics, Sumitra Mahajan on Priyanka’s role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींचं स्वागत करत सुमित्रा महाजनांचा राहुलना टोला; म्हणाल्या....

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खोचक टोला हाणला आहे. ...

प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला उभारी, पण घेता येईल का भरारी? - Marathi News | Priyanka Gandhi will helpful for Congress in Uttar Pradesh, But... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला उभारी, पण घेता येईल का भरारी?

प्रियंका गांधींच्या सक्रियतेमुळे उत्तर प्रदेशात व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि लोकसभा निवडणुकीत मोदींचे आव्हान मोडीत काढून त्या पक्षाला चमत्कारिक विजय मिळवून देतील, अशी काँग्रेसच्या समर्थकांना अपेक्षा आहे. पण खरोखरच असे होईल का ...

प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले - Marathi News | The rise of Priyanka is not a defeat of Rahul Gandhi - Sachin Pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल, ...

प्रियंका गांधी राजकीय मैदानात, लोकसभा जिंकण्यासाठी खेळी - Marathi News | Priyanka Gandhi's battle for victory in the political arena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रियंका गांधी राजकीय मैदानात, लोकसभा जिंकण्यासाठी खेळी

प्रियंका गांधी-वाड्रा अखेर सक्रिय राजकारणात उतरल्या असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लगेचच त्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे. ...

प्रियंका गांधी यांच्या एंट्रीमध्ये भाजपा शोधतेय स्वत:चा फायदा? - Marathi News | Priyanka Gandhi's entry into the BJP's own advantage? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रियंका गांधी यांच्या एंट्रीमध्ये भाजपा शोधतेय स्वत:चा फायदा?

प्रियंका गांधी-वाड्रा राजकीय मैदानात उतरल्याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा केला जात असतानाच भाजपाही उत्तर प्रदेशात याचा फायदा कसा घेता येईल, याची रणनीती तयार करत असल्याचे समजते. ...