लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
तिचे आकर्षणच - Marathi News | bjp feeling Restless after priyanka gandhi joins active politics ahead of lok sabha election 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिचे आकर्षणच

राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे. ...

राहुल गांधी रावण, तर प्रियंका या शूर्पणखा; भाजप आमदाराची जीभ घसरली - Marathi News | Rahul Gandhi Ravan, Priyanka gandhi Shurpnakha; BJP MLA's tongue sleep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी रावण, तर प्रियंका या शूर्पणखा; भाजप आमदाराची जीभ घसरली

भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह हे वादग्रस्त वक्तव्यांसाठीच ओळखले जातात. ...

तुमच्या घरात आया-बहिणी, सुना नाहीत का?; अजित पवारांचा सवाल - Marathi News | Do not you have come sisters in your home? : Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या घरात आया-बहिणी, सुना नाहीत का?; अजित पवारांचा सवाल

प्रियंका गांधींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना सुनावले खडेबोल ...

प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश हा चांगला निर्णय -अखिलेश - Marathi News | Priyanka Gandhi's entry into politics is a good decision- Akhilesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश हा चांगला निर्णय -अखिलेश

बसपाचे मौन; समाजवादी पक्षाने मात्र केले स्वागत ...

राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल! - Marathi News | rahul and priyanka gandhi will make history | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल!

सध्याच्या परिस्थितीत प्रियंका गांधी हा काँग्रेससाठी हुकमाचा एक्का आहे, यात जराही संशय नाही. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेस पक्ष योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. ...

राहुल व प्रियंका कुंभमेळ्यात स्नान करणार - Marathi News | Rahul and Priyanka have a bath in Kumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल व प्रियंका कुंभमेळ्यात स्नान करणार

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल व प्रियंका मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात स्नान करतील. ...

प्रियंका गांधी 'या' मतदार संघातून निवडणूक लढणार? - Marathi News | Priyanka Gandhi to contest from 'Voters' constituency? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी 'या' मतदार संघातून निवडणूक लढणार?

राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत. तर, राहुल गांधी छिंदवाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.   ...

वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात... - Marathi News | Not aware about speculations about Varun joining Congress says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात...

वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ...