लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
‘महाराष्ट्रातही व्हाव्यात प्रियंका गांधींच्या सभा’ - Marathi News | Priyanka Gandhi's meeting in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्रातही व्हाव्यात प्रियंका गांधींच्या सभा’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन तर नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या तीन सभा महाराष्ट्रात आयोजित कराव्यात, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीने केली आहे. ...

इंदिरा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुलना करणं अपमानास्पद - राहुल गांधी - Marathi News | PM Narendra Modi nothing like Indira, comparisons are an insult, says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदिरा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुलना करणं अपमानास्पद - राहुल गांधी

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील अधिक आक्रमकरित्या वारंवार अनेक मुद्यांवरुन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. ...

प्रियंका गांधींबाबत अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | bihar police arrested a man for obscene comment on congress leader priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींबाबत अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला अटक

काही दिवसांपूर्वी एका तरुणाने प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्वीटरवर पोस्ट करुन अश्लील टिप्पणी केली होती. अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. ...

प्रियांका गांधी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार ! - Marathi News | Congress file complaint against defamatory writing on social media about Priyanka Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियांका गांधी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार !

अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्ता धोक्यात: सिध्दू  - Marathi News | Due to the pressure of the government , the autonomy of the Election Commission and the CBI would be in danger: Sidhu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्ता धोक्यात: सिध्दू 

देशामध्ये सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

प्रयागराजमध्ये प्रियंका गांधी यांचे दुर्गावतारातील पोस्टर्स - Marathi News | kumbh mela 2019 congress priyanka gandhi projected as godess durga in posters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमध्ये प्रियंका गांधी यांचे दुर्गावतारातील पोस्टर्स

प्रयागराजमध्ये सध्या भक्तिमय वातावरणासहीत राजकारणाचेही जोरदार वारे वाहू लागले आहेत. कुंभ स्नानासाठी येण्यापूर्वीच येथे प्रियंका गांधींचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत. ...

प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य; भाजपा नेत्यांवर भडकल्या हेमा मालिनी - Marathi News | hema malini slams bjp leaders for calling priyanka gandhi chocolate face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य; भाजपा नेत्यांवर भडकल्या हेमा मालिनी

'सेक्सिस्ट कॉमेंट्स करण्याऱ्या लोकांना राजकारणात कोणतेच स्थान नाही' ...

प्रियंका गांधी देशभरात करणार प्रचार - Marathi News | Priyanka Gandhi campaigning across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी देशभरात करणार प्रचार

गुलाम नबी आझाद यांची माहिती; भाजपाही झाला सावध ...