2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते. ...
गेल्या वर्षभरात सुपरस्टार सलमान खान आणि प्रियांका चोप्रा सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड सेलेब्स होते असं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ...