लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियांचा चोप्राचा दिर केविन जोनासला झाला त्वचेचा कर्करोग, लक्षणं कोणती, कशाने होतो हा आजार? - Marathi News | singer kevin jonas suffer from skin cancer known as basal cell carcinoma, what are the symptoms of basal cell carcinoma | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांचा चोप्राचा दिर केविन जोनासला झाला त्वचेचा कर्करोग, लक्षणं कोणती, कशाने होतो हा आजार?

Kevin Jonas Suffer From Skin Cancer: अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याचा भाऊ  म्हणजेच प्रसिद्ध गायक केविन जोनास याला नुकताच त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले आहे. (what are the symptoms of basal cell carcinoma) ...

देसीगर्ल प्रियांका चोप्राचा खास बॉडी स्क्रब- महागड्या बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल फक्त १० रुपयांत - Marathi News | priyanka chopra's home remedies for glowing skin, home made body scrub by priyanka chopra, beauty tips by priyanka chopra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देसीगर्ल प्रियांका चोप्राचा खास बॉडी स्क्रब- महागड्या बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल फक्त १० रुपयांत

Priyanka Chopra's Home Remedies For Glowing Skin: घरच्याघरी स्वयंपाक घरातलं साहित्य वापरून बॉडी स्क्रब कसं तयार करायचं याविषयी देसीगर्ल प्रियांका चोप्राने दिलेली ही खास माहिती... ...

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक - Marathi News | priyanka chopras mother madhu chopra suggest home remedies for reducing dark circles, how to get rid of dark circles? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक

Home Remedies For Reducing Dark Circles: डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा (Priyanka Chopras Mother Madhu Chopra) एक खास उपाय सांगत आहेत. ...

प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री - Marathi News | priyanka chopra-debut-film-with-vijay-actress-was-in-tears-mother-madhu-encouraged-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री

Priyanka chopra: प्रियांकाच्या आईने मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे. प्रियांकाला पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाल्यावर ती या चित्रपटात काम करण्यास अजिबात तयार नव्हती. ...

'या' व्यक्तीच्या संमतीनंतर निकने केलं होतं प्रियांकाला प्रपोज; बऱ्याच वर्षांनी केला खुलासा - Marathi News | Nick Jonas took Madhu Chopra's permission before proposing to Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीच्या संमतीनंतर निकने केलं होतं प्रियांकाला प्रपोज; बऱ्याच वर्षांनी केला खुलासा

निक जोनसने २०१८ मध्ये प्रियंका चोप्राला तिच्या वाढदिवशी प्रपोज केलं होतं. ...

Priyanka Chopra : तुमच्या 10 पिढ्यांना पुरेल एवढ्या किमतीचा 'देसी गर्ल'चा हिऱ्यांचा नेकलेस, लाखात नाही तर कोटीत आहे किंमत - Marathi News | The Necklace Priyanka Chopra Wore To This Rome Event Costs $ 43 Million: Report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra : तुमच्या 10 पिढ्यांना पुरेल एवढ्या किमतीचा 'देसी गर्ल'चा नेकलेस

या हाराची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे. ...

क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक! - Marathi News | Priyanka Chopra stylish look for bulgari event in Rome short haircut diamond necklace was attraction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!

बुल्गारी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राचा एकदम स्टायलिश अवतार पाहायला मिळाला. ...

'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली… - Marathi News | Priyanka Chopra shares 'husband appreciation post' for Nick Jonas starting new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली…

प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनस हा गायक आणि अभिनेता देखील आहे. ...