लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
गोव्याचा 1400 कोटींचा महसुल बुडाला, पॅकेज द्या, मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Goa's Rs 1400 crore revenue Drowned, give package, demand of CM to finance ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा 1400 कोटींचा महसुल बुडाला, पॅकेज द्या, मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

खाण बंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे, असा मुद्दा सावंत यांनी मांडला. ...

म्हादईप्रश्नी कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित, मुख्यमंत्र्यांनी घेतली जावडेकरांची भेट - Marathi News | Mhadei Prashani's letter to Karnataka postponed, CM visits Javadekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित, मुख्यमंत्र्यांनी घेतली जावडेकरांची भेट

गोवा आणि कर्नाटकमध्ये म्हादई नदीच्या पाण्याविषयी वाद आहे. पाणी तंटा लवादाने यापूर्वी काढलेला तोडगाही कर्नाटकला व गोव्याला मान्य नाही. ...

सीमांवरच वाहनांची कागदपत्रे तपासणार, मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा - Marathi News | Checks the documents of vehicles on the borders, Chief Minister reviews safety | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीमांवरच वाहनांची कागदपत्रे तपासणार, मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा

नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

मनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री - Marathi News | Government is trying to make Manohar Parrikar's name immortal - CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री

प्रमोद सावंत यांच्या हस्ते मनोहर पर्रीकर यांच्या समाधीची मिरामार येथे पायाभरणी करण्यात आली. ...

दक्षिण गोव्यातील काकोडात १00 टनी कचरा प्रकल्पाची पायाभरणी- मायकल लोबो - Marathi News | Foundation stone of 100 tonnes waste project in Kakoda in South Goa: Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यातील काकोडात १00 टनी कचरा प्रकल्पाची पायाभरणी- मायकल लोबो

स्वच्छ आणि हरित गोवा हेच ध्येय  ...

गोव्यात कॅसिनो जुगारप्रश्नी सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक - Marathi News | Opposition Against Casino Gambling Question Government In Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कॅसिनो जुगारप्रश्नी सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

मांडवी नदीत सध्या सहा कॅसिनो जहाजे आहेत. देश- विदेशातून पर्यटक पणजीत येतात व कॅसिनोवर जाऊन तिथे जुगार खेळतात. ...

गोव्यात विरोधकांच्या कथित आघाडीचा फुगा तीन पक्षांनी फोडला - Marathi News | In Goa, MP Sanjay Raut proposed that the opposition parties should come together under the leadership of the Shiv Sena and establish a front. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विरोधकांच्या कथित आघाडीचा फुगा तीन पक्षांनी फोडला

महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे व महाआघाडी स्थापन करावी असा प्रस्ताव खासदार संजय राऊत यांनी पुढे आणला. ...

आघाडीविषयी प्रस्ताव आल्यानंतर योग्य भूमिका घेईन: रोहन खंवटे - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut made a statement that goa will have a political earthquake after maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आघाडीविषयी प्रस्ताव आल्यानंतर योग्य भूमिका घेईन: रोहन खंवटे

महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करायची अशा प्रकारचे विधान मी ऐकले आहे. ...