लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
पंडित नेहरूंविषयी पुस्तके वाचा; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला - Marathi News | Read books about Jawaharlal Nehru ; Congress Advice to Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंडित नेहरूंविषयी पुस्तके वाचा; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

ग्रंथालयात जवाहरलाल नेहरुंचे 89 खंड उपलब्ध आहेत. ...

चार वाघांच्या हत्येमुळे गोव्यात वन खात्यावर टीकेचा भडीमार - Marathi News | 4th tiger found dead in 4 days in Sattari forest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चार वाघांच्या हत्येमुळे गोव्यात वन खात्यावर टीकेचा भडीमार

म्हादई अभयारण्यातील एकूण सातपैकी चार वाघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण गोवा हादरला आहे. ...

वाघाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, चौकशीचे दिले आदेश  - Marathi News | Tiger Found Dead In Goa Wildlife Sanctuary | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाघाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, चौकशीचे दिले आदेश 

म्हादई अभयारण्य हे गोवा व कर्नाटकच्या सीमेवर आहे. ...

म्हादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव फेटाळला; विरोधकांची सभागृहात हातात फलक झळकावून घोषणाबाजी - Marathi News | Mhadayi question rejects postponement proposal; Proclamation in the House of Opposition with a pane in hand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव फेटाळला; विरोधकांची सभागृहात हातात फलक झळकावून घोषणाबाजी

म्हादईचे पाणी कर्नाटक वळवू पहात असल्याने विरोधक संतप्त बनले आहेत.  ...

म्हादईचे पाणी काँग्रेसच्याच राजवटीत वळवले, मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Mhadei water turned into Congress rule, claims CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईचे पाणी काँग्रेसच्याच राजवटीत वळवले, मुख्यमंत्र्यांचा दावा

'48 तासांत मी राजीनामा द्यावा अशी मागणी करणा-या दिगंबर कामत यांनी लक्षात ठेवावे की....' ...

गोव्यात खाण महामंडळ स्थापण्यास मुख्यमंत्री अनुकूल- मायकल लोबो - Marathi News | CM favors setting up of mining corporation in Goa- Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात खाण महामंडळ स्थापण्यास मुख्यमंत्री अनुकूल- मायकल लोबो

विकासकामे केवळ सरकारकडे निधी नसल्याने रखडलेली आहेत. ...

गोव्यात ‘नागरिकत्व’विषयावर सरकार धास्तावले; जागृती सभा घेण्याचे भाजप आमदारांना निर्देश - Marathi News | cm pramod sawant instructed to hold awareness meeting of citizen amendment act in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ‘नागरिकत्व’विषयावर सरकार धास्तावले; जागृती सभा घेण्याचे भाजप आमदारांना निर्देश

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या कायद्याच्या विषयावर विरोधक नाहक लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. ...

कोठंबी, डिचोलीतील जमीन प्रकरण; मुंडकार जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला अहवाल  - Marathi News | Collectors demand report on Chief Minister Pramod Sawant's application to declare Mundakar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोठंबी, डिचोलीतील जमीन प्रकरण; मुंडकार जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला अहवाल 

‘कोठंबी, डिचोली येथे सर्वे क्रमांक ६0/८ मधील हा भूखंड बळकावण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न चालू आहेत. ...