लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
गोव्यात लागू झालेले कलम 144 मागे घेऊ-  प्रमोद सावंत - Marathi News | Pramod Sawant has said that he would withdraw section 144, which was implemented in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लागू झालेले कलम 144 मागे घेऊ-  प्रमोद सावंत

कार्निव्हल व शिगमो साजरा करण्यावर कलम 144 चा काहीही परिणाम होणार नाही. ...

दहशतवादाची भीती नाही, जमाव बंदीचा आदेश हा सोपस्कार - मुख्यमंत्री - Marathi News | dont worry to come goa says goa cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहशतवादाची भीती नाही, जमाव बंदीचा आदेश हा सोपस्कार - मुख्यमंत्री

राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे  किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे. ...

गोव्यातील आरोग्य सुविधा शेजारील राज्यांपेक्षा दर्जेदार, मुख्यमंत्र्यांचा दावा   - Marathi News | Chief Minister claims health facilities in Goa are better than neighboring states | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील आरोग्य सुविधा शेजारील राज्यांपेक्षा दर्जेदार, मुख्यमंत्र्यांचा दावा  

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील सर्व रुग्णांना चांगल्या सोयी पुरविल्या जातात. मात्र, गोव्याबाहेरील आरोग्य केंद्रात असे चित्र बघायला मिळणार नाही ...

सावंत सरकारविरोधात जनमत प्रक्षुब्ध का बनले? - Marathi News | public opinion becomes Furious against pramod sawant government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावंत सरकारविरोधात जनमत प्रक्षुब्ध का बनले?

आमदार खंवटे यांना क्षुल्लक कारणावरून अटक करणाऱ्या सावंत सरकारला लोकशाही व विधानसभा अधिवेशनाची प्रतिष्ठा राखता आली नाही. ...

राज्यातील 85 टक्के गुन्हे परप्रांतीय मजुरांमुळे, नवा कायदा करणार- मुख्यमंत्री - Marathi News | will make new law to prevent crimes done by laborers came from other states says cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील 85 टक्के गुन्हे परप्रांतीय मजुरांमुळे, नवा कायदा करणार- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा ...

मध्यान्ह आहाराचे काम स्वयंसहाय्य गटांकडेच : मुख्यमंत्री - Marathi News | women self help groups continue to get Mid day diet work says CM pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मध्यान्ह आहाराचे काम स्वयंसहाय्य गटांकडेच : मुख्यमंत्री

मध्यान्ह आहार योजनेचे काम अक्षय पात्रकडे सोपविले जाणार नाही. ते काम राज्यातील महिलांकडे म्हणजेच स्वयंसहाय्य गटांकडेच असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले. ...

विधानसभेसाठी विचारलेले प्रश्न गायब; रोहन खंवटे यांचा आरोप - Marathi News | The questions asked for the legislature disappear; Rohan khanvte charged | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभेसाठी विचारलेले प्रश्न गायब; रोहन खंवटे यांचा आरोप

अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ फेब्रुवारी रोजी सुरू होत असून पाच दिवस चालणार आहे. ...

गोव्याची स्वतंत्र ओळख सांगणारा लढा का संपला? - Marathi News | Goa's unique identity Why did the tell-tale fight end? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्याची स्वतंत्र ओळख सांगणारा लढा का संपला?

गोव्यातील काही लेखक, कवी व तरुण मंडळी गोव्याचे वेगळे अस्तित्व राखावे म्हणून प्राणपणाने उभी राहिली. ...