लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक! - Marathi News | BJP president JP Nadda to visit Goa on July 24-25 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक!

BJP president JP Nadda to visit Goa : जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले असून या काळात ते भाजपा पदाधिकारी - कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याबरोबरच ते एका वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.  ...

Goa Election 2022: केजरीवालांचा गोव्यासाठी ‘मेगा प्लान’; प्रमोद सावंतांसाठी ठरणार आव्हान?   - Marathi News | arvind kejriwal assures 300 units of free power if aap came to power in goa election 2022 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Election 2022: केजरीवालांचा गोव्यासाठी ‘मेगा प्लान’; प्रमोद सावंतांसाठी ठरणार आव्हान?  

Goa Election 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असून, गोवावासीयांना केजरीवालांनी मोठी आश्वासने दिल्याचे समजते. ...

12th Exams : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा - Marathi News | 12th standard exams canceled in Goa due to coronavirus Announced by Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :12th Exams : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

Coronavirus Exam Cancelled : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय. ठरलेल्या निकषानुसार निर्णय घेणार. ...

गोव्यात दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीबाबत बुधवारपर्यंत निर्णय; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | 10th class exams cancelled in Goa, decision on 12th class till Wednesday says Pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीबाबत बुधवारपर्यंत निर्णय; मुख्यमंत्र्यांची घोषणा

10th class exams cancelled in Goa : बारावीच्या परीक्षांबाबत अजून निर्णय झालेला नाही. जेईई, नीट परीक्षांबाबत केंद्र सरकार येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहे. ...

गोव्यात ३१ मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा - Marathi News | Goa CM Pramod Sawant has announced the extension of curfew up to May 31 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ३१ मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट  केले. ...

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध - Marathi News | Former Goa Chief Minister Digambar Kamat protested by BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध

CoronaVirus Sindhudurg Goa : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला काही ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यामुळे काँग्रेसचे नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे कणकवली तालुका भाजपच्यावतीने कामत ...

गोव्यात शूटिंगला बंदी, 'अग्गंबाई सूनबाई', 'रंग माझा वेगळा'सह अनेक मालिका सापडल्या अडचणीत - Marathi News | Shooting banned in Goa, Aggabai Sunbai, Rang Maza Vegala shooting will be stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोव्यात शूटिंगला बंदी, 'अग्गंबाई सूनबाई', 'रंग माझा वेगळा'सह अनेक मालिका सापडल्या अडचणीत

आता गोव्यात सुरू असलेल्या मराठी मालिकांचे शूटिंग आता अडचणीत सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. ...

CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन उठवला मात्र आठ दिवसांसाठी कडक निर्बंध - Marathi News | Goa Lockdown News: One-week lockdown imposed in state till May 10 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन उठवला मात्र आठ दिवसांसाठी कडक निर्बंध

Goa Lockdown News: कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू केलेले जमावबंदीचे कलमही राज्यात कायम राहणार आहे. ...