भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
लाॅकडाऊन महाराष्ट्रात धडकी गोव्याला. गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.सध्या तरी गोव्याने कडक लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला नाही.पण काहि सार्वजनिक कार्यक्रमावर मात्र बंधने आणली आहेत.तसेच गोव्याचा पर्यटन हंगाम मात्र सुरळित सुरू अ ...
गोव्यात अलिकडेच चोवीस तासांत सोळा पर्यटक कोविड पॉझिटीव आढळले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पर्यटकांना सावध केले आहे. गोवा सरकारने निर्बंध लागू करताना पर्यटकांनाही दंड ठोठवणे सुरू केले आहे. ...
आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांचे अधिकार काढून घेतले जातील, अशी भिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. ...
coronavirus in Goa : राज्यातील कोविडचा धोका पर्यटकांनी ओळखावा व सार्वजनिक ठिकाणी फिरताना अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिला आहे. ...
मुख्यमंत्री सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. दर सहा महिन्यांनी मांडवी नदीतील कसिनो जहाजांना मुदतवाढ देण्याचा निर्णय गेली काही वर्षे होत आहे. ...
वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले. ...