लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
Budget 2021: गोव्याला तीनशे कोटींचा निधी जाहीर झाल्याने सरकारला आनंद - Marathi News | Budget 2021: Govt happy with Rs 300 crore funding for Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Budget 2021: गोव्याला तीनशे कोटींचा निधी जाहीर झाल्याने सरकारला आनंद

गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करतानाच राज्यातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचे व किल्ल्यांचे नूतनीकरण केले जाईल असे नुकतेच सरकारने घोषित केले होते. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रथमच मोहन भागवतांशी भेट! - Marathi News | Chief Minister Pramod Sawant meets Mohan Bhagwat for the first time! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रथमच मोहन भागवतांशी भेट!

Goa : मुख्यमंत्री सावंत यांनी शनिवारी सायंकाळी तिथे जाऊन भागवत यांची भेट घेतली. ...

गोव्यात मोटर वाहन कायदा अंमलात आणणे बंधनकारक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Enforcement of Motor Vehicle Act is mandatory in Goa - Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मोटर वाहन कायदा अंमलात आणणे बंधनकारक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात रस्त्यांची थोडी समस्या आहे हे खरे आहे पण रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. ...

आयआयटी प्रकल्प रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा    - Marathi News | CM announces cancellation of IIT project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयआयटी प्रकल्प रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा   

Goa News : मेळावली येथे १२ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत आयआयटी प्रकल्प उभा करण्यासाठी सरकारने भू-संपादनाचे सोपस्कार पार पाडले होते. ...

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी - Marathi News | 40 to 45 lakh tourists are recorded to have entered Goa for celebrating the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी

नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक गोव्यात दाखल झाले असून, बागा, कलंगूट, मीरामार, कोलवा यांसह सर्व प्रमुख बीच फुल्ल झाले आहेत. ...

Night curfew: ख्रिसमस, न्यू ईयरच्या तोंडावर गोव्य़ात रात्रीची संचारबंदी? मुख्यमंत्री म्हणाले... - Marathi News | Night curfew in Goa due to Christmas, New Year? The Chief Minister said no | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Night curfew: ख्रिसमस, न्यू ईयरच्या तोंडावर गोव्य़ात रात्रीची संचारबंदी? मुख्यमंत्री म्हणाले...

Goa news on Night curfew: इंग्लंडमधूनही अलिकडे अनेक प्रवासी गोव्यात आले. गोव्यात कोविडविषयक चाचणी अधिक कडकपणे अंमलात आणणे व संबंधित व्यवस्था वाढविणे गरजेचे आहे असे मत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी याविषयी बोलताना व्यक्त केले. ...

नेहरूंच्या विषयासह सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल- मुख्यमंत्री - Marathi News | Clarification will be given on all matters including Nehru's subject- CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेहरूंच्या विषयासह सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल- मुख्यमंत्री

नेहरूंच्या विषयासह इतिहासाशीनिगडीत अन्य सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.  ...

गोव्यात जिल्हा पंचायतींच्या खर्च मर्यादेत वाढ - Marathi News | Increase in expenditure limit of District Panchayats in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जिल्हा पंचायतींच्या खर्च मर्यादेत वाढ

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.  ...