लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | preserving regional languages is important said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डिचोलीत शणै गोंयबाब जयंती उत्सव कार्यक्रम, कोंकणीतून विकास साधावा. ...

राज्यात ६३५ नोंदणीकृत स्टार्टअप्स: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  ३.९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित - Marathi News | 635 registered startups in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात ६३५ नोंदणीकृत स्टार्टअप्स: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  ३.९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित

उपक्रमांबाबत वाटचाल उल्लेखनीय ...

भविष्य घडवणारे शिक्षण घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान - Marathi News | get an education that will shape your future said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भविष्य घडवणारे शिक्षण घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

साखळी रवींद्र भवन येथे पद्मिनी फाउंडेशनतर्फे विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान व गौरव सोहळा झाला. ...

शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | schools should practice yoga for 15 minutes every day said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आंतरराष्ट्रीय योग दिन : प्रत्येक गोमंतकीयाने योग करणे गरजेचे ...

गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच - Marathi News | govind gawade dropped from cabinet and two more likely to be included | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच

भाजप श्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला मान्यता, सरकारकडून अधिसूचना जारी ...

पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | goa bhavan to be built in pandharpur cm pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

साखळीत दिंडी व हरिपाठ कार्यक्रम मुख्यमंत्री भजनात झाले दंग ...

साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  - Marathi News | pharmacy college to be built in the sakhali said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

साखळी महाविद्यालयात करिअर उडानचे उद्घाटन ...

मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | may michael lobo have better days soon said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

यावेळी आमदार डिलायला लोबो उपस्थित होत्या. ...