लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | house prices will decrease by ten percent said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

जीएसटी सुधारणांनी सर्वसामान्यांना दिला मोठा दिलासा; खोल्यांचे भाडे कमी झाल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार ...

रो-रो प्रवास होणार दहा रुपयांत; आठ दिवसांत होणार अंमलबजावणी - Marathi News | ro ro travel will be available for rs 10 and implementation to take place in eight days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रो-रो प्रवास होणार दहा रुपयांत; आठ दिवसांत होणार अंमलबजावणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे चोडणवासीयांना आश्वासन. ...

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' लागू नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | sopo not applicable to matoli vendors said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' लागू नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सरकारकडून परिपत्रक जारी : रस्त्यांवरील खड्डे दोन दिवसांत बुजवणार ...

चतुर्थीपूर्वीच तिघांना पक्का निवारा; साखळी भाजपचा उपक्रम  - Marathi News | three people get permanent shelter before ganesh chaturthi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चतुर्थीपूर्वीच तिघांना पक्का निवारा; साखळी भाजपचा उपक्रम 

मुख्यमंत्री 'माझे घर योजना' महत्त्वाकांक्षी तसेच कल्याणकारी ठरेल ...

मंदिरांमधून सामाजिक परिवर्तन घडवा: CM सावंत; शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान सभागृहाचे लोकार्पण - Marathi News | create social transformation through temples said cm pramod sawant at inauguration of shivnath devasthan hall in shiroda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंदिरांमधून सामाजिक परिवर्तन घडवा: CM सावंत; शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान सभागृहाचे लोकार्पण

शिरोडा येथील शिवनाथ देवस्थानच्या ग्रामपुरुष नूतन वातानुकूलित सभागृहाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. ...

'ती' दुकाने आता चतुर्थीनंतर स्थलांतरित करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | those shops will now be shifted after ganesh chaturthi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ती' दुकाने आता चतुर्थीनंतर स्थलांतरित करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धोकादायक बनलेल्या नगरपालिका इमारतीमधील विक्रेत्यांना प्रशासनाने सोमवारी ७२ तासांच्या आत दुकाने खाली करण्याचा आदेश दिला होता. ...

इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत - Marathi News | if there is a will a way will be found said goa minister digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत

पिंपळकट्टा येथील देव दामोदराचे घेतले दर्शन. ...

जीएसटी दराचे सुसूत्रिकरण, कौन्सिलमध्ये अर्थमंत्र्यांचे मार्गदर्शन; मुख्यमंत्री प्रमोद सावंद उपस्थित - Marathi News | gst rate rationalization finance minister nirmala sitharaman guidance in the council meet cm pramod sawant present | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी दराचे सुसूत्रिकरण, कौन्सिलमध्ये अर्थमंत्र्यांचे मार्गदर्शन; मुख्यमंत्री प्रमोद सावंद उपस्थित

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बैठकीत भाग घेतला. ...