लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
विकसित गोवा साकारण्यासाठी पुढाकार घ्या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | take initiative to create a developed goa cm pramod sawant appeals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकसित गोवा साकारण्यासाठी पुढाकार घ्या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

विर्कोडा येथे सहकार भारती गोवाच्या आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन, मान्यवरांचा सत्कार ...

राज्यात 'वंदे मातरम्'ने भरला देशभक्तीचा रंग - Marathi News | vande mataram filled the state goa with patriotic colors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात 'वंदे मातरम्'ने भरला देशभक्तीचा रंग

कला अकादमीत आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : विकसित भारत मोहिमेला गोमंतकीयांनी बळ देण्याचे आवाहन. ...

बांबोळी अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | take measures at accident prone areas in bamboli cm pramod sawant directs officials to do so | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बांबोळी अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ...

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव शाश्वत विजयाचे प्रतीक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | tripuri purnima festival is a symbol of eternal victory said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव शाश्वत विजयाचे प्रतीक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

वाळवंटी तीरी त्रिपुरारी उत्सव रंगला, आकर्षक नौका ठरल्या युवावर्गाच्या कर्तृत्वाची झलक ...

'माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | mhaje ghar yojana is a big improvement said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

मडगाव रवींद्र भवनमध्ये अर्जाचे वितरण; योजनेला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार ...

गोमंतकीयांनी स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | gomantakiya should realize their dream of owning a house said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांनी स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

कदंब बसस्थानक सभागृहात 'माझे घर' योजनेच्या अर्जाचे वितरण, जनतेने लाभ घेण्याचे आवाहन ...

जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री - Marathi News | district panchayat elections will be held on december 13 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री

भाजप कोअर कमिटी बैठकीत मोदींच्या गोवाभेटीबाबत चर्चा ...

माझे घर योजनेतून ६ महिन्यांत सर्व घरे कायदेशीर: मुख्यमंत्री सावंत   - Marathi News | all houses to be legalised in 6 months under majhe ghar yojana said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझे घर योजनेतून ६ महिन्यांत सर्व घरे कायदेशीर: मुख्यमंत्री सावंत  

प्रियोळ मतदारसंघात योजनेचे अर्ज ...