लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | promoting spiritual tourism in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

डिचोली तालुका पर्यटन कॉरिडोर म्हणून विकसित; हरवळे पर्यटन केंद्र ठरणार मुख्य आकर्षण. ...

बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष - Marathi News | people of bihar rejected caste politics said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष

इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले. ...

'मिनरल फंड' बाबत न्यायालयाला विनंती करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | will request the court regarding mineral fund said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मिनरल फंड' बाबत न्यायालयाला विनंती करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

जिल्हा मिनरल फंडस् मधून आठ वाहनांचे लोकार्पण; 'पर्मनंट' निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा ...

झेडपीसाठी भाजपचे ८० टक्के नवे चेहरे; नावे निश्चित, घोषणा बाकी  - Marathi News | 80 percent new faces of bjp for zp elections names confirmed and announcement awaited | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झेडपीसाठी भाजपचे ८० टक्के नवे चेहरे; नावे निश्चित, घोषणा बाकी 

मगोला एक जागा शक्य ...

उद्योजकता हे गोव्याचे भविष्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | entrepreneurship is the future of goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उद्योजकता हे गोव्याचे भविष्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचा प्रारंभ ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 'भविष्य' झाले सुरक्षित; 'ईपीएफ'चा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | the future of contract employees is secure cabinet decides to provide epf benefits | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 'भविष्य' झाले सुरक्षित; 'ईपीएफ'चा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

अपवादात्मक स्थितीत मुख्य अभियंत्यांना निवृत्तीनंतर मुदतवाढ. ...

इफ्फीची तयारी जोमात; मुख्यमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | preparations for IFFI 2025 in full swing cm pramod sawant reviews | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीची तयारी जोमात; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

जुन्या गोमेकॉच्या खुल्या आवारात उद्घाटन सोहळा ...

तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  - Marathi News | ask those who oppose your house to answer said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

नेवरा येथे योजनेसाठीच्या अर्जाचे वितरण ...