लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही - Marathi News | serious attention to accidents action will be taken by joint campaign of the govt home transport and construction dept in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही

अपघात रोखण्यासाठी गृह, वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्त उपाययोजना आखल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...

गोव्याचे मुख्यमंत्री सोलापुरात; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार - Marathi News | Goa Chief Minister Pramod Sawant in Solapur; NCP along with BJP will meet office bearers of Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोव्याचे मुख्यमंत्री सोलापुरात; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार

दरम्यान, आज दिवसभर सावंत हे सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला भेटी देणार आहेत. ...

गोव्यात जे ऐतिहासिक किल्ले आहेत, त्या किल्ल्यांची पुनर्बांधणी करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | will rebuild the forts chief minister pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जे ऐतिहासिक किल्ले आहेत, त्या किल्ल्यांची पुनर्बांधणी करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

फर्मागुडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ...

“गोवा ही देवभूमी आहे, आध्यात्मिक पर्यटन बहरणार”: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | cm pramod sawant said goa is a paradise spiritual tourism will flourish | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोवा ही देवभूमी आहे, आध्यात्मिक पर्यटन बहरणार”: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

'मातृभूमी' पुरस्काराने आचार्य बाळकृष्ण यांचा गौरव ...

नोकरी देता का नोकरी? पदवी मिळाली, आयटीआयही झाले; गोव्यात बेरोजगारीने गाठला उच्चांक - Marathi News | do you give a job got degree done iti too unemployment reached a peak in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरी देता का नोकरी? पदवी मिळाली, आयटीआयही झाले; गोव्यात बेरोजगारीने गाठला उच्चांक

सरकारने नोकऱ्यांबाबत खोटी आश्वासने देऊ नयेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रोजगार पुरवण्याबाबत अगोदर जबाबदारी पूर्ण करावी, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली. ...

‘स्वयंपूर्ण गोवा’ चे स्वप्न साकारूया, युवकांनी पुढाकार घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | let realize the dream of swayampoorna goa youth should take initiative said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘स्वयंपूर्ण गोवा’ चे स्वप्न साकारूया, युवकांनी पुढाकार घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

न्हावेलीत आधारकार्ड नोंदणीला प्रतिसाद ...

आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | congress will fight the upcoming election on its own state president amit patkar clearly said | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी स्पष्टच सांगितले

भाजप खोटारडा पक्ष असून ट्रिपल इंजिन सरकार सपशेल अयशस्वी असल्याची टीका अमित पाटकर यांनी केली. ...

'हे डबल इंजिन सरकारचे सेटिंग'; विजय सरदेसाईंचे टीकास्त्र - Marathi News | vijay sardesai slams that this double engine govt setting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'हे डबल इंजिन सरकारचे सेटिंग'; विजय सरदेसाईंचे टीकास्त्र

भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हादईप्रश्नी लोकांची पूर्णपणे दिशाभूल करीत आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली. ...