लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

"शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार...", भाजपने अट घातल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | prakash ambedkar tweet on eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार...", भाजपने अट घातल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar : सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.  ...

Rajya Sabha Election 2022: “खरी लढत भाजपशी, गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल” - Marathi News | prakash ambedkar said ncp will have to elect shiv sena candidate to maintain its stronghold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खरी लढत भाजपशी, गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल”

Rajya Sabha Election 2022: भाजपचा उमेदवार निवडून आल्यास राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते, असे भाकित एका बड्या नेत्याने केले आहे. ...

"कुणाच्यात दम असेल तर"; ईडीच्या नोटीसवरुन प्रकाश आंबेडकरांचं भाजपला चॅलेंज - Marathi News | Prakash Ambedkar's challenge to BJP on ED's notice, Also on obc reservation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"कुणाच्यात दम असेल तर"; ईडीच्या नोटीसवरुन प्रकाश आंबेडकरांचं भाजपला चॅलेंज

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, मोकळं वातावरण नाही. ...

सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे - Marathi News | Supreme Court should not dig up disputes without any reason; Prakash Ambedkar criticize functioning of the Supreme Court along with the Central and State | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

ॲड. आंबेडकर हे अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही टीका केली. ...

"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत" - Marathi News | Supreme Court decision not based on constitution, Prakash Ambedkar's criticism on local body elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत"

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, असे म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आदेशाबाबत प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. ...

वंचितचा निवडणूक प्लॅन ठरला, युती-आघाडीबाबतचे अधिकार जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्षांना - Marathi News | The election plan of the VBA decided, alliance decision will took district president and observer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितचा निवडणूक प्लॅन ठरला, युती-आघाडीबाबतचे अधिकार जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्षांना

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णय ...

"वंचितच्या बदनामीचा प्रयत्न, राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव नाही" - Marathi News | Attempt to defame the vanchit bahujan aghadi, no proposal from Congress for Rajya Sabha. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वंचितच्या बदनामीचा प्रयत्न, राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव नाही"

प्रकाश आंबेडकरांना उमेदवारी देऊन जवळीक साधण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे ...

‘या देशाचे खरे लढवय्ये आम्हीच, हा इतिहास सांगायला सुरू करा’: बाळासाहेब आंबेडकर - Marathi News | ‘We are the real fighters of this country, start telling this history’: Prakash Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘या देशाचे खरे लढवय्ये आम्हीच, हा इतिहास सांगायला सुरू करा’: बाळासाहेब आंबेडकर

‘याच मातीतल्या कलेनं, वाद्यानं बंडाचं निशाण फडकवलं आहे. कला विद्रोहाचं व्यासपीठ आहे. त्याचं नीट डाॅक्युमेंटेशन झालं नाही तर मोठे नुकसान होईल’ ...