महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अभियानातंर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास व इंदिरा गांधी आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकाम केले जात आहे. मात्र मागील दोन वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या ६६९७ घरकुलांचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. ...
देशांतर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांतील प्रत्येकी एका शहराची यशोगाथा या संकेतस्थळावर आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती महापालिकेचा बहुमान या यशोगाथेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ...
नगरपारिषद चिमूर अंतर्गत पंतप्रधान घरकूल आवास योजनेकरिता मागील जून २०१८ मध्ये ९३९ लाभार्थ्यांनी नगर परिषदेकडे आवश्यक दस्ताऐवजासह अर्ज सादर केले. मात्र सात महिन्यांचा कालावधी लोटूनही नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे प्रधानमंत्री ...
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो आणि दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्प कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो ... ...