पोस्ट ऑफिस, फोटो FOLLOW Post office, Latest Marathi News पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office : ही पोस्ट ऑफिसची (Post Office) किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra KVP) योजना आहे. ...
Post Office Scheme : लहान मुलांच्या नावावर गुंतवणूक करून मिळू शकेल उत्तम परतावा. पाहा काय आहे ही स्कीम आणि कोण करू शकतं गुंतवणूक. ...
Post Office Monthly Income Scheme: सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं छोट्य़ा बचत योजनांच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. ...
Post Office Spacial Scheme : लोकं आजही सुरक्षित स्कीम्ससाठी पोस्ट ऑफिसच्या निरनिराळ्या स्कीम्सचा विचार करताना दिसतात. ...
Sukanya Samriddhi Vs. PPF : मुलींच्या भविष्याकडे पाहता केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. ...
Covid Vaccine Registration At Post Office : भारतीय पोस्ट ऑफिस विभागान आता कोरोना लसीकरणात सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...
Post Office Investment Schemes : सध्या पोस्ट ऑफिसमध्ये अनेक अशा स्कीम्स सुरू आहेत ज्यात उत्तम रिटर्न मिळतात. ...