पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या FOLLOW Post office, Latest Marathi News पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. ...
पोस्टाची सेवा कोलमडली; ग्रामीण डाकसेवकांना अद्यापही अर्धवेळ कर्मचारी म्हणून सेवा करावी लागत आहे. ...
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
तर जाणून घेऊयात, गुंतवणूकीच्या अशाच तीन पर्यायांसंदर्बात, जे आपल्याला उत्तम परतावा देतील. ...
दोन लाखांपर्यंत महिला कितीही बचतपत्र काढू शकते. ...
बहुतांश सॅलराईड लोक दर महिन्याला त्यांच्या पगारातून काही पैसे वाचवतात आणि ते बचत योजनेत गुंतवतात. ...
बचतीतील काही रक्कम योग्य पर्यायामध्ये गुंतवून त्याचा गृहिणींना फायदा होऊ शकतो. ...
कॅम्प नं-४ येथील पोस्ट कार्यालयात येणारे नागरिक दुर्गंधीमुळे थांबत नसून त्यांनी संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली आहे. ...