लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
Wife सोबत एकत्र उघडा Post Office मध्ये खातं, दर महिन्याला मिळेल ₹९.२५० चं फिक्स व्याज - Marathi News | Open a joint account with your wife in the Post Office get a fixed interest of rs 9250 every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Wife सोबत एकत्र उघडा Post Office मध्ये खातं, दर महिन्याला मिळेल ₹९.२५० चं फिक्स व्याज

Post Office Investment:  पोस्ट ऑफिसमध्ये, तुम्ही आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ आणि किसान विकास पत्र यांसारख्या विविध प्रकारची बचत खाती उघडू शकता. पाहूया कोणती आहे स्कीम जी तुम्हाला करेल मालामाल. ...

Wife सोबत मिळून पोस्टात उघडा खातं, सरकारच्या गॅरेंटीसह दर महिन्याला होणार ₹९२५० ची बंपर कमाई - Marathi News | Open a post office account with your wife mis earn a bumper income of rs 9250 every month with government guarantee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Wife सोबत मिळून पोस्टात उघडा खातं, सरकारच्या गॅरेंटीसह दर महिन्याला होणार ₹९२५० ची बंपर कमाई

Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवते. पाहूया कोणती आहे ही स्कीम जी तुम्हाला करू शकते मालामाल. ...

५०० रुपये वाचवा, १० वर्षांत जमेल २५ लाखांपर्यंतचा फंड; पैसेही राहतील सुरक्षित, कोणती आहे स्कीम, जाणून घ्या - Marathi News | Save Rs 500 everyday fund up to Rs 25 lakhs in 10 years Money will also remain safe know which scheme is it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०० रुपये वाचवा, १० वर्षांत जमेल २५ लाखांपर्यंतचा फंड; पैसेही राहतील सुरक्षित, कोणती आहे स्कीम, जाणून घ्या

Indian Post Investment Scheme: जर तुम्ही सुरक्षित आणि नियमित बचतीचा पर्याय शोधत असाल, तर इंडिया पोस्टची पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुम्हाला मालामाल करू शकते. ...

पोस्टात, पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने दोघांची ९ लाखांची फसवणूक; सांगलीतील सिक्युरिटी गार्डविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Two people were cheated of Rs 9 lakhs by the post office with the promise of a job in the police force; Case registered against security guard in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोस्टात, पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने दोघांची ९ लाखांची फसवणूक; सांगलीतील सिक्युरिटी गार्डविरुद्ध गुन्हा दाखल

चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका ...

मित्र-मैत्रिणीला पत्र लिहा! पहिला नंबर आल्यास मिळणार ५० हजाराचं बक्षीस - Marathi News | Good response in Maharashtra for the national level letter writing competition 'Dhai Akhar' of the Postal Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्र-मैत्रिणीला पत्र लिहा! पहिला नंबर आल्यास मिळणार ५० हजाराचं बक्षीस

पत्रलेखन स्पर्धेत पावणे दोन लाख नागरिकांचा सहभाग ...

सांगली टपाल विभागाने पटकाविले देशात अव्वल स्थान; एका दिवसात तब्बल १ अब्जांचा उतरवला विमा, राज्यात पहिल्या ५ मध्ये कोणते जिल्हे...वाचा - Marathi News | Sangli Postal Department tops the country; Insurance of Rs 1 billion in one day, which districts are in the top 5 in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली टपाल विभागाने पटकाविले देशात अव्वल स्थान; एका दिवसात तब्बल १ अब्जांचा उतरवला विमा, राज्यात पहिल्या ५ मध्ये कोणते जिल्हे...वाचा

विमा सेवा वर्धापनदिनानिमित्त देशभर ‘महा लॉगिन डे’ उपक्रम राबविण्यात आला ...

सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा 'हा' नवा प्रयोग - Marathi News | Notices of changes in the Satbara Utara will now be delivered to your home; 'This' is a new experiment of the Land Records Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा 'हा' नवा प्रयोग

satbara ferfar ऑफलाइन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरुपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेख विभागाने हा उपाय काढला आहे. ...

बँकांच्या एफडीपेक्षा 'पोस्टाची' योजना भारी! १ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळतोय दीड लाखांचा परतावा - Marathi News | Post Office Time Deposit 2026: Get 7.5% Interest with Sovereign Guarantee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या एफडीपेक्षा 'पोस्टाची' योजना भारी! १ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळतोय दीड लाखांचा परतावा

Post Office Time Deposit : पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट (टीडी) योजना आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक मोठ्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केले आहेत, तरीही पोस्ट ऑफिस चांगले आणि स्थिर परतावा देत आहे. ...