लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा सावंत

पूजा सावंत, मराठी बातम्या

Pooja sawant, Latest Marathi News

मराठमोळी ही अभिनेत्री गेल्या २ दिवसांपासून आहे आजारी, म्हणाली-सगळ्यांनी... - Marathi News | Marathmoli actress has been ill for the last 2 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी ही अभिनेत्री गेल्या २ दिवसांपासून आहे आजारी, म्हणाली-सगळ्यांनी...

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत जे आता चिंतेचे कारण बनत चालले आहे. सेलिब्रिटीही कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. ...

आई-बाबांच्या कडेवर असलेली 'ही' चिमुकली आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती? - Marathi News | Did you know this little girl, today she is a famous actress in marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-बाबांच्या कडेवर असलेली 'ही' चिमुकली आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती?

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. ...

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला बाळासोबतचा फोटो, पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | pooja-sawant-marathi-actress-shared-photo-with-a-baby-going-viral-on-internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला बाळासोबतचा फोटो, पोस्ट करत म्हणाली...

पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता तिचा एका बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोण आहे ते बाळ असा प्रश्न पडला असेल. ...

पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचा रोमँटिक अंदाज, चाहत्यांना दिलं सरप्राइज - Marathi News | Pooja Sawant and Vaibhav Tatwawaadi seen together in music album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचा रोमँटिक अंदाज, चाहत्यांना दिलं सरप्राइज

गेल्या काही दिवसांपासून वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

बॉक्स ऑफिसवर 'दगडीचाळ 2' ची सुसाट कमाई; तब्ब्ल 3 दिवसात गाठला इतक्या कोटींचा टप्पा - Marathi News | marathi movie Dagdi Chawl 2 box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'दगडीचाळ 2' ची सुसाट कमाई; तब्ब्ल 3 दिवसात गाठला इतक्या कोटींचा टप्पा

Dagdi Chawl 2: हा चित्रपट ३५० हून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे. ...

Pooja Sawant : पूजा सावंतला करायचंय लग्न...! नवरा म्हणून हवा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायॅफ्रेन्ड!! - Marathi News | bus bai bus pooja sawant talk about her crush on sidharth malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : पूजा सावंतला करायचंय लग्न...! नवरा म्हणून हवा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायॅफ्रेन्ड!!

Pooja Sawant : होय, पूजाने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कुणासोबत? तर बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्यासोबत... ...

'दगडीचाळ 2' चा बोलबाला; डॅडी अन् सुर्याच्या वॉरचा पडद्यावर धुमाकूळ - Marathi News | annkush chaudhari makrand deshpande marathi movie daagdi chawl 2 response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दगडीचाळ 2' चा बोलबाला; डॅडी अन् सुर्याच्या वॉरचा पडद्यावर धुमाकूळ

Daagdi chawl 2: चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ ला प्रेक्षकांनाकडून मिळणाऱ्या प्रेमासह समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ...

दगडी चाळ-२: थरार अन् संघर्षाची पुढची गोष्ट! - Marathi News | lokmat special interview with ankush chaudhari and pooja sawant on occasion of dagadi chawl 2 marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडी चाळ-२: थरार अन् संघर्षाची पुढची गोष्ट!

पहिला भाग सुपरहीट ठरल्यानंतर आता दगडी चाळ सिनेमाच्या सिक्वलची अधिक आतुरतेने प्रेक्षक वाट पाहात आहेत. दगडी चाळ २ च्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्याशी केलेल्या दिलखुलास गप्पा... ...