गोदाघाटावर उत्साहात पार पडलेल्या छटपुजा या सणानंतर संपुर्ण गोदाघाटावर कचºयाचे साम्राज्य बघायला मिळाले. रामकुंडाच्या जवळच ठेवलेले निर्माल्य कलशही फुलांनी व इतर पुजेच्या साहित्यांनी भरल्यानंतर भाविकांनी कचरा उघड्यावर फेकुन देण्यात समाधान मानले. ...
या वर्षीच्या दिवाळीत कोल्हापूर शहरांच्या विविध भागांमध्ये फटाक्यांचा आवाज कमी राहिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मीपूजनादिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. रहिवासी क्षेत्रात आवाजाची पातळी कम ...