‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांच्या भगीरथ प्रयत्नाने . ‘ड्रोन’च्या माध्यमातून वायुप्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार असून या तंत्रज्ञानाला त्यांनी ‘निरीक्षण’ असे नाव दिले आहे. ...
दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीत ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले. ...