लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता - Marathi News | After the pink, blue road at Dombivli MIDC; Pollution not controlled after 8 months | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता

Pollution in Dombivali: 8 महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती. ...

नीरीचे ‘नॉईस ट्रॅकर’; ध्वनिप्रदूषण मोजण्यास ‘क्राउड सोर्सिंग’ तंत्र - Marathi News | Neeri’s ‘Noise Tracker’; Crowd sourcing techniques for measuring noise pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नीरीचे ‘नॉईस ट्रॅकर’; ध्वनिप्रदूषण मोजण्यास ‘क्राउड सोर्सिंग’ तंत्र

Nagpur News Neeri राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने शहरातील ध्वनिप्रदूषणाचा स्तर मोजण्यासाठी ‘नॉईस ट्रॅकर’ हा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे आणि यावर्षी त्याद्वारे यशस्वीपणे तपासणीही करण्यात आली आहे. ...

मुंबई, ठाणे, डोंबिवलीसह नागपूरचा श्वास काेंडला, अनलॉकनंतर प्रदूषणात वाढ - Marathi News | Mumbai, Thane, Dombivali and Nagpur breathed a sigh of relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, डोंबिवलीसह नागपूरचा श्वास काेंडला, अनलॉकनंतर प्रदूषणात वाढ

पर्यावरणतज्ज्ञांची माहिती : अनलॉकनंतर प्रदूषणात वाढ ...

कोरोनाची भीती असतानाही दिवाळीच्या काळात वाढले प्रदुषण - Marathi News | Pollution increased during Diwali despite fears of corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाची भीती असतानाही दिवाळीच्या काळात वाढले प्रदुषण

Pollution increased in Washim during Diwali फटाक्यांच्या धुरामधून, फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण माेठया प्रमाणात झाले. ...

फटाक्यांमुळे नागपूर शहरातील हवा प्रदूषित झाली - Marathi News | The firecrackers polluted the air in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांमुळे नागपूर शहरातील हवा प्रदूषित झाली

Pollution Nagpur News दिवाळीनंतर शहरात प्रदूषणाच्या स्तरात चिंताजनक वाढ झाली आहे. दिवाळीच्या रात्री एअर क्वाॅलिटी इन्डेक्स (एक्यूआय) १६८ होते. मात्र त्यानंतर सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली, ज्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी एक्यूआय १७२ पर्यंत वाढला. ...

कोळसा खाणीतील धुळप्रदूषणाने गुदमरतोय कामगारांचा श्वास - Marathi News | Dust pollution from coal mines suffocates workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा खाणीतील धुळप्रदूषणाने गुदमरतोय कामगारांचा श्वास

Dust pollution Chandrapur News राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

अमेरिका, युके, जर्मनी, फ्रान्समध्ये ‘नीरी’च्या ‘अ‍ॅप’चा वापर - Marathi News | Use of Neeri's 'app' in USA, UK, Germany, France | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमेरिका, युके, जर्मनी, फ्रान्समध्ये ‘नीरी’च्या ‘अ‍ॅप’चा वापर

Nagpur News App ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणे शक्य झाले आहे. आता ‘नीरी’ने या ‘अ‍ॅप’चे सुधारित ‘व्हर्जन’ आणले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये या ‘अ‍ॅप’चा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. ...

दिवाळी : वायू प्रदूषणालाही मुंबईकरांनी हरविले - Marathi News | Diwali: Mumbaikars also defeated air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी : वायू प्रदूषणालाही मुंबईकरांनी हरविले

air pollution : सुचनांचे पालन करत कमी फटाके फोडण्यावर भर ...