लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे? - Marathi News | bjp brij bhushan sharan singh said you take reservation not only 75 years but also for next 175 years we do not need it | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?

Brijbhushan Sharan Singh News: जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली, असे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. ...

Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी - Marathi News | west bengal elections Mamata Banerjee threatens officials tmc workers video viral social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी

Mamata Banerjee And BJP : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत बंगालमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ...

नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात! - Marathi News | Kalyan: Row Over Breakfast; Congress Corporator Kanchan Kulkarni Slaps District President Rajabhau Patkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!

काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार शनिवारी घडला. ...

'ते' १८ अश्लील व्हिडिओ, ३९ फोटो अन् आठ पीडिता ! ...आणि सुरू झाले राजकारण ! - Marathi News | 'They' 18 pornographic videos, 39 photos and eight victims! ...and politics began! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'ते' १८ अश्लील व्हिडिओ, ३९ फोटो अन् आठ पीडिता ! ...आणि सुरू झाले राजकारण !

Amravati : खरंतर या प्रकरणात राजकारण मुळीच अपेक्षित नाही. पण ते सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हे 'लव्ह जिहाद' असल्याचे आक्रमकपणे सांगितले. ...

आमदारांना आताच पालिका निवडणूक का नको?; प्रभागांचे विभाजन व नव्या रचनेसाठी आग्रह - Marathi News | why do not mla want municipal elections now urge for division of wards and new structure | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदारांना आताच पालिका निवडणूक का नको?; प्रभागांचे विभाजन व नव्या रचनेसाठी आग्रह

काही आमदारांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पालिका निवडणुका नको आहेत. ...

पक्षाने आदेश दिल्यास मी फातोर्ड्यातही जाईन!; दिगंबर कामत यांच्या विधानामुळे रंगली चर्चा - Marathi News | if the party orders i will go to fatorda said digambar kamat statement sparks discussion in politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाने आदेश दिल्यास मी फातोर्ड्यातही जाईन!; दिगंबर कामत यांच्या विधानामुळे रंगली चर्चा

कामत यांच्या वक्तव्यामुळे मडगावसह फातोर्डा मतदारसंघातही राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ...

‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश - Marathi News | 'Do not tolerate acts like religious conversion': Chief Minister Devendra Fadnavis issues strict instructions to the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश

नाशिक धर्मांतर, परतवाडा लैंगिक शोषण, खरात प्रकरण आणि मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. ...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे - Marathi News | Politics is not done by beating up people on a regular basis; do the work of the people: Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे

Eknath Shinde: घरात बसून आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही. त्यासाठी गावागावांत जाऊन कष्टकरी, शेतकरी, वारकरी व गरिबांसाठी काम करणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे ...