लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kolhapur ZP Election 2026: संजय मंडलिक यांना नव्याने करावी लागणार गटाची बांधणी  - Marathi News | Kolhapur ZP Election 2026 Sanjay Mandlik will have to rebuild his faction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election 2026: संजय मंडलिक यांना नव्याने करावी लागणार गटाची बांधणी 

भविष्यातील राजकीय समीकरणांची उत्सुकता ...

Kolhapur ZP Election 2026: कोरेंनी डिवचले, हसन मुश्रीफ यांनी उट्टे काढले; राष्ट्रवादीची पन्हाळा, शाहूवाडीत मुसंडी - Marathi News | NCP leader Ajit Pawar group Minister Hasan Mushrif gave a shock to MLA Vinay Kore In the Kolhapur Zilla Parishad elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election 2026: कोरेंनी डिवचले, हसन मुश्रीफ यांनी उट्टे काढले; राष्ट्रवादीची पन्हाळा, शाहूवाडीत मुसंडी

जनसुराज्यच्या गडाला हादरे ...

"सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेला नाही, तसा विषयही झाला नाही; कारण...", सुनील तटकरे स्पष्टच बोलले - Marathi News | "Sunetra Pawar has not resigned, there was no such issue; because...", Sunil Tatkare spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेला नाही, तसा विषयही झाला नाही; कारण...", सुनील तटकरे स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एका दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

Nirmala Nawale: कारेगाव निवडणुकीत ड्रग्जचा वापर? तरुणांचे भविष्य धोक्यात? पराभवानंतर निर्मला नवलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Use of drugs in Karegaon elections? Future of youth in danger? Nirmala Navale's serious allegations after defeat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारेगाव निवडणुकीत ड्रग्जचा वापर? तरुणांचे भविष्य धोक्यात? पराभवानंतर निर्मला नवलेंचा गंभीर आरोप

Pune ZP Election Result 2026 या निवडणुकीदरम्यान माझ्या गावातील सुमारे ३० ते ४० तरुण ड्रग्जच्या आहारी गेले असून, याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येतील,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली ...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली अमित शाहांची भेट; पार्थ पवारांसह कोण होते हजर? - Marathi News | Deputy Chief Minister Sunetra Pawar met Amit Shah; Who was present along with Parth Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली अमित शाहांची भेट; पार्थ पवारांसह कोण होते हजर?

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.  ...

ZP Election 2026: नवलच! सांगली जिल्ह्यात 'या' ठिकाणी विजयी नाही तर, पराभूत उमेदवारांची काढली मिरवणूक - Marathi News | Workers of two defeated candidates took out a procession in Shirala in the Zilla Parishad elections in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ZP Election 2026: नवलच! सांगली जिल्ह्यात 'या' ठिकाणी विजयी नाही तर, पराभूत उमेदवारांची काढली मिरवणूक

'कसा पडला' यापेक्षा 'कसा लढला' याच न्यायाने त्यांनी लढत दिली, गावागावात माता-भगिनींकडून औक्षण ...

चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण अन् प्रबोधन ही अपघातमुक्तीची गुरुकिल्ली - प्रताप सरनाईक - Marathi News | Control and awareness of drivers' driving style is the key to avoiding accidents - Pratap Sarnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण अन् प्रबोधन ही अपघातमुक्तीची गुरुकिल्ली - प्रताप सरनाईक

अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ राबवा, असे सरनाईक यांनी सांगितले ...

Kolhapur: विश्वास पाटलांच्या उलटं काम करायला लागतंय; महादेवराव महाडिक यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘गोकुळ’च्या राजकारणातील उट्टे - Marathi News | We are having to work against Vishwas Patil Audio clip of former MLA Mahadevrao Mahadik in Zilla Parishad elections goes viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विश्वास पाटलांच्या उलटं काम करायला लागतंय; महादेवराव महाडिक यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘गोकुळ’च्या राजकारणातील उट्टे

महाडिक यांनी लावलेल्या जोडण्यांची वात ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीपर्यंत धुमसत राहणार ...