लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

पुण्याचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व वाढले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत - Marathi News | Pune's economic and industrial importance has increased; Chief Minister Devendra Fadnavis's opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व वाढले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे ...

Mahua Moitra : Video - "जो TMC सोबत नाही, तो बंगाली नाही..."; महुआ मोइत्रांच्या विधानाने राजकारण तापलं - Marathi News | Mahua Moitra controversial statement TMC bengali identity bjp reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "जो TMC सोबत नाही, तो बंगाली नाही..."; महुआ मोइत्रांच्या विधानाने राजकारण तापलं

Mahua Moitra And BJP : तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांचं एक विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

‘राजकारणात विचारांचे काय लोणचे घालायचे का?’, ना चेहरा, ना विचारधारा; फक्त सत्तेचा खेळ न्यारा! - Marathi News | Ideology vs. Power: The Shifting Landscapes of Maharashtra's Political Alliances | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘राजकारणात विचारांचे काय लोणचे घालायचे का?’, ना चेहरा, ना विचारधारा; फक्त सत्तेचा खेळ न्यारा!

विचारधारा? - ते काय असते? सध्या राजकारणात कोण, कोठे आणि कोणाबरोबर आहे हे सर्वशक्तिमान एआयसुद्धा अचूक सांगू शकणार नाही. ...

“जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील”: रामदास आठवले - Marathi News | union minister ramdas athawale said as long as I am with them narendra modi will be the pm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील”: रामदास आठवले

Union Minister Ramdas Athawale News: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा लवकरच राष्ट्रीय पक्ष होणार आहे. भाजपाला आमच्या पक्षाची मदत होते, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

महिला उद्योजकांसाठी आता केवळ इन्सेंटिव्ह पुरेसे नाहीत!: स्वाती साळगावकर  - Marathi News | goa lokmat special exclusive swati shivanand salgaocar said incentives alone are not enough for women entrepreneurs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिला उद्योजकांसाठी आता केवळ इन्सेंटिव्ह पुरेसे नाहीत!: स्वाती साळगावकर 

वाहतूक व्यवस्था, क्रेश सुविधा व सुरक्षित वातावरण हवे ...

गोव्यात वाहतूक सुधारावी - Marathi News | goa lokmat special exclusive swati shivanand salgaocar said traffic should be improved in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वाहतूक सुधारावी

गोव्यात आयआयटीसारख्या प्रकल्पाला जागा देण्यास विरोध होतोय हे पाहून आश्चर्य वाटते. ...

आंदोलकांचेही ऐका! - Marathi News | listen to the protesters too | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंदोलकांचेही ऐका!

मुख्यमंत्र्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांना रोखण्याची, समज देण्याची गरज आहे. सरकारला गरीब, मध्यमवर्गीय लोकांना दहशतवादी ठरवता येणार नाही. ...

कॅसिनोंविरोधात न्यायालयीन लढाई; ९ मार्चला याचिका सादर करणार - Marathi News | court battle against casinos petition to be filed on March 9 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनोंविरोधात न्यायालयीन लढाई; ९ मार्चला याचिका सादर करणार

मुख्यमंत्र्यांकडून नव्या कॅसिनोबाबत ठोस आश्वासन नसल्याची खंत ...