लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

आंदोलकांचेही ऐका! - Marathi News | listen to the protesters too | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंदोलकांचेही ऐका!

मुख्यमंत्र्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांना रोखण्याची, समज देण्याची गरज आहे. सरकारला गरीब, मध्यमवर्गीय लोकांना दहशतवादी ठरवता येणार नाही. ...

कॅसिनोंविरोधात न्यायालयीन लढाई; ९ मार्चला याचिका सादर करणार - Marathi News | court battle against casinos petition to be filed on March 9 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनोंविरोधात न्यायालयीन लढाई; ९ मार्चला याचिका सादर करणार

मुख्यमंत्र्यांकडून नव्या कॅसिनोबाबत ठोस आश्वासन नसल्याची खंत ...

रोहित पवार यांचा दोषमुक्तीसाठी काेर्टात अर्ज; काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Rohit Pawar's application for acquittal in court; What is the real case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांचा दोषमुक्तीसाठी काेर्टात अर्ज; काय आहे नेमकं प्रकरण?

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आ. रोहित पवार यांनी शिखर बँक घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीसाठी मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...

राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये पार्थ पवार सर्वाधिक श्रीमंत; प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती आली समोर - Marathi News | Parth Pawar is the richest among Rajya Sabha candidates; Information about his assets came to light from his affidavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये पार्थ पवार सर्वाधिक श्रीमंत; प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती आली समोर

पार्थ यांच्या मालमत्तेमध्ये २ कोटी रुपयांचे दिलेले कर्ज, २.११ कोटी रुपयांची बँक ठेव, तसेच सुमारे २.५ कोटी रुपयांचे शेअर्स, बाँड्स आणि जमीनजुमल्याचा समावेश आहे. ...

“प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम महत्त्वाचे”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेसेनेला टोला - Marathi News | deputy cm eknath shinde taunt uddhav thackeray group that love of people is more important than how much property earned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम महत्त्वाचे”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेसेनेला टोला

Deputy CM Eknath Shinde News: आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना आहे, जे बोलतो ते करून दाखवणारी शिवसेना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

मिराबागच्या निदर्शकांनी फडकावले फलक; चार जणांना अटक  - Marathi News | mirabagh protesters hoisted placards in goa assembly four arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मिराबागच्या निदर्शकांनी फडकावले फलक; चार जणांना अटक 

बंधारा विरोधाचे उमटले पडसाद ...

नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार, पुण्याच्या महापौरांची माहिती - Marathi News | Pune Mayor informs that strict action will be taken against those who ignore citizens' complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार, पुण्याच्या महापौरांची माहिती

शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, आरोग्य सेवांमधील अडथळे यासह विविध समस्यांबाबत नागपुरे यांनी आपली भूमिका मांडली ...

भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा, राजकीय सुडाचा निषेध - Marathi News | aap marches to BJP office in goa protests political vendetta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा, राजकीय सुडाचा निषेध

आम आदमी पार्टीने पणजी येथे मोर्चा काढून दिल्ली मद्यधोरण प्रकरणाबाबत पसरवण्यात आलेल्या खोट्या आणि राजकीय हेतूने तयार केलेल्या कथानकाचा निषेध केला. ...