लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, फोटो

Police, Latest Marathi News

लग्न होऊन ३ वर्ष झाली तरीही पती-पत्नीमध्ये दुरावा; मोबाईलमधील एका अ‍ॅपनं झाला मोठा खुलासा, मग... - Marathi News | Bangalore lockdown couple bad relationship distance gay dating app husband profile reveal police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्न होऊन ३ वर्ष झाली तरीही पती-पत्नीमध्ये दुरावा; मोबाईलमधील एका अ‍ॅपनं झाला मोठा खुलासा, मग...

पती आणि पत्नी यांच्यात नात्यात ३ वर्षापासून दुरावा होता. लग्न झाल्यानंतरही पतीनं कधी बायकोशी जवळीक साधली नाही. त्यामुळे पत्नी खूप चिंतेत होती. ...

... म्हणून विवाहितेने ७ व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं - Marathi News | ... So the married woman jumped from the 7th floor and ended her life | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :... म्हणून विवाहितेने ७ व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं

Suicide Case : एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने विवाहितेकडे लग्नाचा तगादा लावला आणि सततच्या धमकीमुळे त्रासलेल्या विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी - Marathi News | Police recruitment 2021 Sarkari Naukri 2021 ssc gd constable rifleman notification 2021 releases | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

Police recruitment 2021 : 10वी पास उमेदवार SSC GD Constable 2021 भर्तीसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ...

तोंडात अ‍ॅसिड घातले अन् अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; हुंड्यासाठी नवविवाहितेचा बळी - Marathi News | For dowry married women is brutally burnt by his husband side police registered a case in UP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तोंडात अ‍ॅसिड घातले अन् अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; हुंड्यासाठी नवविवाहितेचा बळी

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी नुकतेच लग्न झालेली मुलगी हुंड्यासाठी बळी गेली आहे. ...

Raj kundra : वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राज कुंद्राची आर्थर रोड कारागृहात रवानगी - Marathi News | Raj Kundra: Raj Kundra sent to Arthur Road Jail after medical examination | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Raj kundra : वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राज कुंद्राची आर्थर रोड कारागृहात रवानगी

Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आज राज कुंद्राची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. ...

कोरड्या विहिरीतून रात्रभर येत होता किंचाळण्याचा आवाज; सकाळी वाकून पाहिलं तर गावकरी हादरले - Marathi News | Two youths threw the girl into the well after rape, the minor kept screaming all night in Rajasthan | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कोरड्या विहिरीतून रात्रभर येत होता किंचाळण्याचा आवाज; सकाळी वाकून पाहिलं तर गावकरी हादरले

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दुर्दैवी घटना घडली आहे. ...

राज कुंद्राच्या 'Mystery Wall'मध्ये सापडलं बॉक्सचं 'घबाड'; उघडकीस आले मोठे खुलासे - Marathi News | Crime branch got many boxes found in the mystery wall of raj kundra office | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :राज कुंद्राच्या 'Mystery Wall'मध्ये सापडलं बॉक्सचं 'घबाड'; उघडकीस आले मोठे खुलासे

Raj Kundra : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची कारवाई सुरुच आहे. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. ...

Raj Kundra : क्राईम ब्रँचच्या हाती लागले Raj Kundraच्या घरचे सर्व्हर; एक्स पीएने बनवलेले ७० पॉर्न व्हिडीओ जप्त - Marathi News | Raj Kundra's home server taken over by Crime Branch; Seized 70 porn videos made by XPA | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra : क्राईम ब्रँचच्या हाती लागले Raj Kundraच्या घरचे सर्व्हर; एक्स पीएने बनवलेले ७० पॉर्न व्हिडीओ जप्त

Raj Kundra :पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा राईट हॅन्ड असलेला मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. असे म्हटले जाते की आरोपी उमेश कामत याने बनविलेले ७० व्हिडिओ गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. ...