लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, फोटो

Police, Latest Marathi News

सोना ही सोना! पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट अन् झुंबर, समोर आले आलिशान घराचे फोटो.... - Marathi News | Russian police chief Alexey Safonov had solid gold toilet fired on corruption charges | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोना ही सोना! पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट अन् झुंबर, समोर आले आलिशान घराचे फोटो....

सफोनोवने बाथरूम तयार करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला. इथे बोराक मिरर, एक मोठं झुमर आणि अनेक महागड्या वस्तू लावल्या आहेत. ...

वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवायचे अन्...; राज कुंद्राला अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण - Marathi News | The racket of making porn series under the name of webseries was spreading from Mumbai to other parts of the country and abroad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवायचे अन्...; राज कुंद्राला अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण

पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj kundra arrest) यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. ...

दुसरे लग्न करून पती पोहचला पोलीस ठाण्यात, पहिल्या पत्नीने धू धू धरले अन् व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | After getting married for the second time, husband reached the police station, his first wife caught him and the video went viral. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दुसरे लग्न करून पती पोहचला पोलीस ठाण्यात, पहिल्या पत्नीने धू धू धरले अन् व्हिडिओ झाला व्हायरल

Video Viral : मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये घटस्फोट थांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या पत्नीस आपल्या नवऱ्याने पुन्हा लग्न केल्याचे समजले तेव्हा तिचा राग अनावर झाला. ...

हद्द झाली! नोकरीवरून काढले, बदल्यासाठी कम्पाऊंडरने महिला डॉक्टरच्या भांगेत पिंजर भरली - Marathi News | samastipur compounder took Revenge, filled the sindur to female doctor video viral | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हद्द झाली! नोकरीवरून काढले, बदल्यासाठी कम्पाऊंडरने महिला डॉक्टरच्या भांगेत पिंजर भरली

samastipur compounder Doctor news: एका खासगी हॉस्पिटलमधून नोकरीवरून काढल्याच्या रागातून कंम्पाउंडरने डॉक्टरसोबत बदला घेण्याचा प्लॅन केला, त्याने जे केले ते पाहून डॉक्टरला धक्का बसलाच परंतू तुम्हालाही धक्का बसेल. ...

चित्तथरारक! बस पुलावरून नदीत कोसळली; प्रवाशांचे असे वाचवले प्राण - Marathi News | The bus crashed into the river from the bridge; The passengers thus saved their own lives | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चित्तथरारक! बस पुलावरून नदीत कोसळली; प्रवाशांचे असे वाचवले प्राण

Accident : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कोसळणाऱ्या पावसादरम्यान वेगाने खाली येणारी रोडवेज बस नियंत्रणाबाहेर गेली आणि पुलावरून खरसरत सरळ नदीत कोसळली. ...

सातवीतल्या मुलीने दिला बाळाला जन्म; वर्गमित्राने ब्लॅकमेल करून केला बलात्कार - Marathi News | The seventh daughter gave birth to a baby; Classmate raped by blackmail | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सातवीतल्या मुलीने दिला बाळाला जन्म; वर्गमित्राने ब्लॅकमेल करून केला बलात्कार

Rape Case : पश्चिम बंगालच्या नद‍िया येथून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. ...

Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा - Marathi News | covid vaccine efficacy icmr study tamil nadu police coronavirus vaccine efficacy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ...

Crime News: १० मिनिटांत जाऊन येण्याचे सांगत पोलिसाचा महिलेवर १९ दिवस बलात्कार; कशीबशी सुटली अन्... - Marathi News | police constable Raped women for 19 days in Rajasthan's hotels; Arrested | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Crime News: १० मिनिटांत जाऊन येण्याचे सांगत पोलिसाचा महिलेवर १९ दिवस बलात्कार; कशीबशी सुटली अन्...

Crime News rape by police constable in Rajasthan : राजस्थानच्या पालीमध्ये एका पोलिसावरच महिलेची अब्रू लुटल्याचा आरोप लागला आहे. पाली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजयपाल भाकल याने वाद सोडविण्याचा बहाण्याने एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. ...