लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; घरातून काडतुसे जप्त - Marathi News | Another case registered against notorious gangster Nilesh Ghaywal; Cartridges seized from house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; घरातून काडतुसे जप्त

६० हजार रोख, दहा तोळे सोने, पुणे, मुळशी, जामखेड, धाराशिव जिल्ह्यातील जमिनीचे खरेदीखत, साठेखतासह इतर काही कागदपत्रेही मिळून आली आहेत ...

Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही' - Marathi News | Gautami Patil gets clean chit in accident case, no case can be registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'

Gautami Patil Accident Case Update: गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला धडक दिली होती, या प्रकरणी गौतमी पाटील हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ...

संशयित महिलेशी सोशल मीडियावर ओळख, गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने गुंतवणूक; रत्नागिरीतील एकाची साडेअकरा लाखांची फसवणूक - Marathi News | A man from Ratnagiri was cheated of Rs 11 lakhs with the lure of gold trading, a case was registered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील एकाची गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने साडेअकरा लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष ...

Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला - Marathi News | Gang arrested in attempted robbery in Chimangaon, Satara district due to citizen alertness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला

तिघांना अटक, दोघे फरार ...

गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Drugs, marijuana, alcohol and in an undesirable state...; Raid on rave party, 65 people including young men and women taken into police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात

Rave Party Busted: ट्रॅप हाऊस पार्टी अशी जाहिरात करून आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात २२ अल्पवयीन मुलांसह तब्बल ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले.  ...

हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप - Marathi News | The attack was a pre planned plot alleges MLA Bapusaheb Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप

या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवारांना पत्र देणार आहे, दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही ...

कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत संपविले जीवन, एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांना धक्का - Marathi News | An engineering student in Kolhapur ended his life by hanging himself at home, the family is shocked by the loss of their only son | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत संपविले जीवन, एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांना धक्का

कारणाचा शोध सुरू ...

पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4-year-old boy dies after being run over by pickup truck; Incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

पिकपचा धक्का लागून तो पिकपच्या मागील बाजूला पडल्यावर अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला ...