लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे तरुण तडफदार ३८९ 'पीएसआय'; पार पडला शपथविधी - Marathi News | State police force gets new young officer 389 'PSI'; swearing-in ceremony held | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे तरुण तडफदार ३८९ 'पीएसआय'; पार पडला शपथविधी

१२ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वी..! ...

फ्लायओव्हरजवळ गाठलं; न्यायालयात हजेरीसाठी नेताना कुख्यात गुंडावर अंदाधुंद गोळीबार - Marathi News | firing on notorious gangster while taking him to court, incident in Haridwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फ्लायओव्हरजवळ गाठलं; न्यायालयात हजेरीसाठी नेताना कुख्यात गुंडावर अंदाधुंद गोळीबार

घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

Sangli: अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले, नातेवाईकांचा शोध सुरु - Marathi News | the body of an unidentified woman was mutilated by stray dogs In Takali village of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले, नातेवाईकांचा शोध सुरु

मृत महिला स्थानिक नसल्याचा संशय असून तिचा मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला ...

बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध! भावानेच केला प्रियकराचा भर रस्त्यात खून, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Opposing sister's love affair Brother kills lover on the street shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध! भावानेच केला प्रियकराचा भर रस्त्यात खून, पुण्यातील धक्कादायक घटना

दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे प्रेमसंबंध तरुणीच्या भावाला मान्य नव्हते ...

कौटुंबिक वादातून पत्नीची पोलिसांकडे तक्रार; निर्दयी पतीने दोरीने गळा आवळला, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Wife files complaint with police over family dispute; Ruthless husband strangles wife with rope, seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक वादातून पत्नीची पोलिसांकडे तक्रार; निर्दयी पतीने दोरीने गळा आवळला, पत्नी गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती, पुन्हा वाद झाल्यावर पत्नीला मारहाण केली ...

मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम - Marathi News | Action will be taken against those who drive under the influence of alcohol; RTO campaign in the backdrop of 31st | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम

आरटीओकडून ३१ डिसेंबरपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केली आहेत ...

Sangli: वीस लाखांच्या हुंड्यापोटी लग्न मोडले, तरुणीने कीटकनाशक प्राशन केले - Marathi News | A young woman from Miraj tried to end her life after her marriage broke down over a dowry of Rs 20 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वीस लाखांच्या हुंड्यापोटी लग्न मोडले, तरुणीने कीटकनाशक प्राशन केले

चार दिवसांवर आले होते लग्न. मिरजेतील पदवीधर तरुणीचा पुण्यात अभियंता असलेल्या तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता. ...

सायबर चोरट्याचे नवे जाळे; सांगलीत म्युल अकाउंटमधून सायबर लूट, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | New network of cyber thieves Cyber robbery from Mule account in Sangli valuables worth Rs 11 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सायबर चोरट्याचे नवे जाळे; सांगलीत म्युल अकाउंटमधून सायबर लूट, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

काय आहे म्युल अकाउंट?, ३४ डेबिट कार्ड, २७ सिमसह संशयित अटकेत ...