हत्येच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले आहे. एकाच गावात आणि शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बहिणीवर तरुणाचे प्रेम जडले. घरच्यांचा विरोध असल्याने तो तिच्यासह पळून पुण्यात आला. तरुणीच्या भावाने त्याचा शोध घेतला आणि पुण्यात येऊन त्याची हत्या केली. ...
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांचे वैयक्तिक सचिव जमीर अहमद यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकला. पथकाने १४ कोटी रुपये जप्त केले. ...
बंगळुरूच्या बसवेश्वरनगरमध्ये, एका भाडेकरूने आपल्या घरमालकाला त्याच्या मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला जाळून टाकले. ४५ वर्षीय गीता गंभीर भाजली असून रुग्णालयात तिच्या मृत्यूशी झुंज देत आहे. चहाचे दुकान चालवणारा आरोपी मु ...
या प्रकरणामध्ये ओळख परेड ही सुमारे ५-६ महिन्यांनी झाली व गुन्ह्यातील चोरलेल्या दागिन्याची ओळख परेड देखील झाली नाही, तसेच साक्षीदाराची नजर कमजोर होती ...