लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Satara: सोशल मीडियावर ओळख झाली, तरुणाने पुण्याच्या मैत्रिणीला कास पठार फिरायला बोलावले; अन्.. - Marathi News | A young man called his girlfriend from Pune to Satara and molested her a case was registered | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्याच्या मैत्रिणीला साताऱ्यात बोलावून तरुणाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

युवतीने फोन टाळल्यानंतरही संशयिताने वारंवार इन्स्टावर फोन कॉल्स व मेसेज केले ...

शरीराला स्पर्श केला अन् अन् छातीपर्यंत...; ट्रेनमध्ये हवालदाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; व्हिडिओमुळे नराधम गजाआड - Marathi News | police constable molested a female student on a moving train girl filmed the incident leading to the arrest of the culprit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरीराला स्पर्श केला अन् अन् छातीपर्यंत...; ट्रेनमध्ये हवालदाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; व्हिडिओमुळे नराधम गजाआड

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. ...

"गिफ्ट्स घेतले अन् ब्लॉक केलं"; तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रियकराचा पोलिसांसमोर अजब दावा, कपडे फाडण्याचाही प्रयत्न - Marathi News | After being rejected in love young man launched a deadly attack on the woman even attempting to tear off her clothes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"गिफ्ट्स घेतले अन् ब्लॉक केलं"; तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रियकराचा पोलिसांसमोर अजब दावा, कपडे फाडण्याचाही प्रयत्न

प्रेमाला नकार देताच तरुणाचा भररस्त्यात तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार बंगळुरुमध्ये घडला. ...

Kolhapur: शिरगावात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली, रोख रक्कमेसह साहित्य केले लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Thieves broke into six shops in Shirgaon Kolhapur, looted cash and materials Incident captured on CCTV | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिरगावात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली, रोख रक्कमेसह साहित्य केले लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

घटनास्थळी श्वानपथकाला फिरवले असता ते रस्त्यावरच घुटमळले.  ...

बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले? - Marathi News | An outrageous incident in Buldhana! The in-laws tortured the 21-year-old pregnant newlywed so much that...; Where did the police catch the husband? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये एका २१ वर्षीय नवविवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवविवाहिता गर्भवती होती, असल्याचेही समोर आले. ...

अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्... - Marathi News | Tattoo & T shirt Expose Wife Deadly Secret Woman Kills Husband with Lover Body Parts Cut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्...

संभलमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचे कटरने तुकडे करणाऱ्या पत्नीला महिन्याभरानंतर अटक करण्यात आली आहे. ...

Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या - Marathi News | Pune Crime: Had an affair with a young woman living next door, fled from Nanded with her; but was murdered in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या

हत्येच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले आहे. एकाच गावात आणि शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बहिणीवर तरुणाचे प्रेम जडले. घरच्यांचा विरोध असल्याने तो तिच्यासह पळून पुण्यात आला. तरुणीच्या भावाने त्याचा शोध घेतला आणि पुण्यात येऊन त्याची हत्या केली.  ...

बहिणीच्या प्रियकराचा पुण्यात खून; पळून गेलेल्या भावासह दोघांना नांदेड येथून अटक - Marathi News | Sister's boyfriend murdered in Pune; Two arrested from Nanded along with the absconding brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीच्या प्रियकराचा पुण्यात खून; पळून गेलेल्या भावासह दोघांना नांदेड येथून अटक

बहिणीचे प्रेमसंबंध भावाला मान्य नसल्याने त्याने भररस्त्यात प्रियकराचा खून केला होता ...