लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sindhudurg Crime: फोंडाघाट घरफोडी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक  - Marathi News | Sixth accused arrested in Fondaghat burglary case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Crime: फोंडाघाट घरफोडी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कणकवली येथे कारवाई  ...

Mangesh Kalokhe Murder: मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Mangesh Kalokhe murder; Nine arrested in 24 hours; All accused remanded in police custody till January 4 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

Mangesh Kalokhe Murder Case: पाच पोलिस पथकांनी तांत्रिक तपासाद्वारे शिताफीने आवळल्या मुसक्या ...

सरत्या वर्षात घातला ३७३ कोटींचा गंडा; १६ कोटी वाचविले, १.११ कोटी वसूल - Marathi News | 373 crores of fraud committed in the last year 16 crore saved and 1 crore 11 lakh recovered | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरत्या वर्षात घातला ३७३ कोटींचा गंडा; १६ कोटी वाचविले, १.११ कोटी वसूल

सायबर गुन्हेगारीचा विळखा ...

भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला - Marathi News | ujjain woman first attacked her mother in law and then bit her husbands hand know why | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला

एका महिलेने आधी आपल्या सासूला शिवीगाळ केली आणि त्यानंतर विटेने तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

"कोणीच माझं वाकडं करू शकत नाही"; भाजप नगरसेविकेच्या पतीचा महिलेला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | No one can touch me BJP Councilor Husband Arrested After Video of Him Threatening Rape Survivor Goes Viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"कोणीच माझं वाकडं करू शकत नाही"; भाजप नगरसेविकेच्या पतीचा महिलेला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल

सत्तेच्या जोरावर महिलेला धमकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ...

धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट - Marathi News | sitapur newlywed couple hanged themselves at same mahamai temple where they had love marriage 22 days earlier | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट

एक अत्यंत वेदनादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ...

जेवणाच्या वादात वडिलांवर लोखंडी वरवंट्याने हल्ला; मुलावर पवईत गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू  - Marathi News | Father attacked with iron rod in food dispute; Case registered against son in Powai; Police investigation underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेवणाच्या वादात वडिलांवर लोखंडी वरवंट्याने हल्ला; मुलावर पवईत गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू 

या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अक्षय मनोहर सुतार (वय २६) याच्यावर २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल, तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार; ऑनलाइन बुकिंग साइटवर गुन्हे शाखेची नजर - Marathi News | If 'Thirty First' is disrupted, 'Happy New Year' will be in custody; Crime Branch eyes online booking sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल, तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार; ऑनलाइन बुकिंग साइटवर गुन्हे शाखेची नजर

ऑनलाइन बुकिंग साइटवर गुन्हे शाखेची नजर असून ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालणाऱ्यांना  हॅप्पी न्यू इयर कोठडीत साजरे करावे लागणार आहे. ...