लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur Crime: इन्स्टाग्रामवरून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पुण्यातील हॉटेलमधून संशयिताला ताब्यात घेतलं, पण.. - Marathi News | Blackmailing girls through Instagram in Kolhapur suspect arrested from a hotel in Pune, but.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: इन्स्टाग्रामवरून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पुण्यातील हॉटेलमधून संशयिताला ताब्यात घेतलं, पण..

भुदरगड पोलिसांची कारवाई ...

Nikitha Godishala Murder: "तो बॉयफ्रेंड नाही तर रूममेट..."; अमेरिकेत हत्या झालेल्या निकिताच्या वडिलांचा खळबळजनक दावा - Marathi News | us indian woman Nikitha Godishala murder father claimed killed by ex roommate over money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तो बॉयफ्रेंड नाही तर रूममेट..."; अमेरिकेत हत्या झालेल्या निकिताच्या वडिलांचा खळबळजनक दावा

Nikitha Godishala Murder Case: निकिताच्या वडिलांनी आता या प्रकरणात एक मोठा खुलासा केला असून आरोपी हा तिचा बॉयफ्रेंड नसून केवळ 'रूममेट' होता, असा दावा केला आहे. ...

सारख्या रंगाने गोंधळ; दुसऱ्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले २६ तोळे सोन्याचे दागिने - Marathi News | confusion over same color 26 tolas of gold ornaments kept in the trunk of another two wheeler | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सारख्या रंगाने गोंधळ; दुसऱ्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले २६ तोळे सोन्याचे दागिने

पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करत त्या महिलेच्या २६ तोळे दागिन्यांचा शोध लावून ते महिलेच्या ताब्यात दिले आहेत. ...

जमीन नावावर केली नाही म्हणून बापाचाच काटा काढला; बहिणीसह पुतणीची हत्या करुन विहिरीत फेकले मृतदेह - Marathi News | UP Crime For the sake of property son murdered his father sister and 14 year old niece and threw their bodies into a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमीन नावावर केली नाही म्हणून बापाचाच काटा काढला; बहिणीसह पुतणीची हत्या करुन विहिरीत फेकले मृतदेह

उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकण्यात आले होते. ...

आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली - Marathi News | He went to the police station after killing his mother, brother and sister, said...; Delhi was shaken by the triple murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली

Delhi Crime News: देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाने आई, भाऊ आणि बहिणीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन ही माहिती दिली.  ...

एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण? - Marathi News | Ex-boyfriend, Thirty-First's meeting and body found in house; Who is Nikita, who was murdered in America? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?

Nikitha godishala Arjun Sharma: २६ वर्षीय बॉयफ्रेंडने पोलिसांना कॉल करून निकिती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा २७ वर्षीय निकिताचा एक्स बॉयफ्रेंडच्या घरातच मृतदेह मिळाला. तिच्यासोबत नक्की काय घडलं? ...

तरुणाला विवस्त्र करुन मारहाण; व्हिडिओ काढला, पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न, कोंढवा भागातील घटना - Marathi News | Young man stripped naked and beaten; Video taken, attempted murder by shooting from pistol, incident in Kondhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाला विवस्त्र करुन मारहाण; व्हिडिओ काढला, पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न, कोंढवा भागातील घटना

तरुणाला विवस्त्र करुन आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांतर तरुणाचे मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला. त्याला शिवीगाळ करुन संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली ...

सांगलीत हद्दपार गुंडासह तिघांकडून ६ पिस्तुले जप्त, पुरवठादार पसार  - Marathi News | 6 pistols seized from three including an exiled gangster in Sangli suppliers dispersed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत हद्दपार गुंडासह तिघांकडून ६ पिस्तुले जप्त, पुरवठादार पसार 

स्थानिक गुन्हे अन्वेषणची वारणाली परिसरात कारवाई ...