लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

ओट्यावर का बसला? क्षुल्लक वादातून ५० वर्षीय व्यक्तीला डिझेल ओतून जिवंत जाळले; गुजरात हादरले - Marathi News | Burnt Alive Over a Veranda Gujarat Man Set Ablaze by Neighbours After Minor Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओट्यावर का बसला? क्षुल्लक वादातून ५० वर्षीय व्यक्तीला डिझेल ओतून जिवंत जाळले; गुजरात हादरले

घराबाहेर बसण्यावरून झालेल्या वादामुळे संतापलेल्या शेजाऱ्यांनी व्यक्तीला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला. ...

मदतीचं नाटक अन् थेट गळ्यात टोचलं HIV चं इंजेक्शन; प्रियकराच्या पत्नीला संपवण्यासाठी भयानक कट - Marathi News | Enraged that her lover had married another woman the girlfriend injected the wife with HIV-infected blood. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मदतीचं नाटक अन् थेट गळ्यात टोचलं HIV चं इंजेक्शन; प्रियकराच्या पत्नीला संपवण्यासाठी भयानक कट

आंध्र प्रदेशात विवाहित प्रियकराच्या पत्नीला संपवण्यासाठी प्रेयसीने भयानक कट रचल्याची घटना घडली. ...

ट्रकची धडक, हवेत उडाला आणि चाकाखाली चिरडला संकेत; एक गंभीर, तर दोन किरकोळ जखमी - Marathi News | Truck hits sign, sends it flying into the air and crushing it under the wheels; one seriously injured, two slightly injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ट्रकची धडक, हवेत उडाला आणि चाकाखाली चिरडला संकेत; एक गंभीर, तर दोन किरकोळ जखमी

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात झेंडावदन करून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला ट्रकने उडवले. त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ...

चारित्र्याचा संशय ठरला जीवघेणा! संतप्त पत्नीने संपवला पतीचा खेळ, पोलिसांनी महिलेला केली अटक - Marathi News | Ahilyanagar Crime Murder Secret Unveiled: Woman Arrested for Killing Husband with Wooden Log Tried to Rush Funeral | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चारित्र्याचा संशय ठरला जीवघेणा! संतप्त पत्नीने संपवला पतीचा खेळ, पोलिसांनी महिलेला केली अटक

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीकडून हत्या ...

जमिनीचा वाद आणि तिहेरी हत्याकांड! लहान भाऊ, वहिनी आणि पुतणीचे कुऱ्हाडीने केले तुकडे - Marathi News | Land dispute and triple murder! Younger brother, sister-in-law and niece hacked to pieces with an axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमिनीचा वाद आणि तिहेरी हत्याकांड! लहान भाऊ, वहिनी आणि पुतणीचे कुऱ्हाडीने केले तुकडे

जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगी अशा तिघांची हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण गाव हादरले.  ...

धाराशिवमध्ये चेक पोस्टवर झेंडावंदन सुरु असतानाच अधिकाऱ्याचा मृत्यू; थरारक घटना मोबाईलमध्ये कैद - Marathi News | Excise Officer Collapses and Dies During Republic Day Flag Hoisting in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये चेक पोस्टवर झेंडावंदन सुरु असतानाच अधिकाऱ्याचा मृत्यू; थरारक घटना मोबाईलमध्ये कैद

धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर ही दुर्दैवी घटना घडली. ...

लक्ष्मीपुरी ठाण्यातील पोलिसाने वाचविला बुडणाऱ्या महिलेचा जीव; धाडसी कामगिरी - Marathi News | policeman from laxmipuri police station saves drowning woman life Brave act | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लक्ष्मीपुरी ठाण्यातील पोलिसाने वाचविला बुडणाऱ्या महिलेचा जीव; धाडसी कामगिरी

वेळेत मदत झाल्याने जीवदान ...

देवदर्शन अर्धवटच राहिले; ट्रकवर कार आदळून अपघात, एकाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना - Marathi News | Devdarshan remained incomplete; Car hits truck, one dies, incident on Mumbai-Bengaluru bypass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शन अर्धवटच राहिले; ट्रकवर कार आदळून अपघात, एकाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना

मध्यरात्री रस्त्यावर थांबलेल्या ट्रकचालकाने पाठीमागील दिवे सुरू ठेवले नव्हते, त्यामुळे अंधारात थांबलेला ट्रक कारचालकाला दिसला नाही ...