लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी - Marathi News | mumbai Rohit Arya powai studio hostage case 35-minutes 8 commando made rescue possible inside story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी

Rohit Arya : पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं ऑडिशन असल्याचं सांगून एक धक्कादायक घटना घडली. ...

Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू - Marathi News | Sangli Crime: Young man slits throat of friend at White House Hotel bar in Sangli, dies on the spot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू

Sangli Breaking news: सांगलीमधील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये दारू पित असतानाच २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मित्राची त्या करून तरुण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. ...

Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा - Marathi News | Maoist Leader: Claim of election of 'Devji' as General Secretary is completely false, target is 'Chandranna' who surrendered | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा

दोन दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या केंद्रीय समिती सदस्य  'चंद्राण्णा'ने देवजी महासचिव असल्याचा दावा केला होता. पण त्याच संघटनेतीलच माजी सहकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले. ...

Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका - Marathi News | Phaltan Doctor breaking news sampada munde's last written note is fake what lawyer Said in the court | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टात मांडली शंका

Phaltan Doctor Death News: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली, तर गोपाळ बदनेच्या वकिलांनी शंका उपस्थित करत त्याला विरोध केला. ...

खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल!  - Marathi News | The lover's little girl was getting in the way of their private moments The lover took the extreme step You will also be shocked to know | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 

मृत चिमुकली सरकारी शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होती. ती आपल्या आई आणि आजीसोबत (आईची आई) राहत होती ...

मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर - Marathi News | 'Young Hindus writing 'I Love Mohammed' on temple walls', police arrest them; names revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

I Love Muhammad controversy: उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये चार मंदिरांच्या भिंतीवर धार्मिक घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली. हे चौघेही हिंदू आहेत.  ...

मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री - Marathi News | mumbai pawai hostage situation police force entry through bathroom window to crime scene read timeline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री

Mumbai Powai Children Hostage Situation Rohit Arya: मुंबई पोलिसांनी या सुटकेच्या थराराचा घटनाक्रम सांगितला. ...

नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न - Marathi News | Shocking accident in Narnaul body of young man dragged for 11 km; locals were stunned by the sight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न

पोलीस तपासानुसार, अपघातानंतर युवकाचा मृतदेह एका ट्रकला अडकला आणि तो महामार्गावर सुमारे ११ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला. ...