लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली - Marathi News | Divorced from her husband, then became a professor; Was responsible for recruiting women in jaish e mohammed know about Terrorist Dr Shaheen faridabad module delhi blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन सैय्यदचा संबंध नव्याने स्थापन झालेल्या ‘जमात उल मोमिनात’ या संघटनेशी असून, ही संघटना प्रतिबंधित ‘जैश-ए-मोहम्मद’ने गेल्या महिन्यातच सक्रिय केली आहे. ...

अचानक ब्रेक मारला; बसची ट्रकला जोरदार धडक, २० ते २२ जखमी, पुणे नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | Bus going to Devdarshan collides with truck; 20 to 22 passengers injured, incident on Pune Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अचानक ब्रेक मारला; बसची ट्रकला जोरदार धडक, २० ते २२ जखमी, पुणे नाशिक महामार्गावरील घटना

पुणे नाशिक महामार्गावर ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर देवदर्शनाला जाणारी खासगी बस ट्रकला जोरात धडकली ...

दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून, जमावाच्या हल्ल्यात हल्लेखोरही गंभीर जखमी - Marathi News | Dalit federation leader murdered with sharp weapon in Sangli, attacker seriously injured in mob attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून, जमावाच्या हल्ल्यात हल्लेखोरही गंभीर जखमी

जमावाने हल्लेखोरास पकडून मारहाण केली ...

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी - Marathi News | Control room established at district level in wake of leopard attacks; Toll free number issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी

bibtya attack shirur जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या महिनाभरात आतापर्यंत १७ बिबटे पकडण्यात आले असून, हे सर्व बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. ...

दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ - Marathi News | goa on alert after delhi blast security increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ

विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ...

न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Court orders registration of case against Pune Police for assaulting and abusing women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

महिलांना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि लैंगिक अपमान केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयाने पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Sangli: ठकसेन दिनेश पुजारीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल, ‘अभियांत्रिकी’ला प्रवेश देतो सांगून चौघांची फसवणूक - Marathi News | Another case registered against Dinesh Pujari who cheated with the lure of a job in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ठकसेन दिनेश पुजारीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल, ‘अभियांत्रिकी’ला प्रवेश देतो सांगून चौघांची फसवणूक

सांगली : महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ठकसेन दिनेश पुजारी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल ... ...

Kolhapur: शाळेत कमी गुण मिळाल्याने पुण्याला गेल्या, ‘त्या’ बेपत्ता दोन्ही मुली अखेर सापडल्या - Marathi News | Both 14 year old girls who went missing from Ichalkaranji have been found | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळेत कमी गुण मिळाल्याने पुण्याला गेल्या, ‘त्या’ बेपत्ता दोन्ही मुली अखेर सापडल्या

प्राथमिक चौकशीत निष्पन्न ...