लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम - Marathi News | Action will be taken against those who drive under the influence of alcohol; RTO campaign in the backdrop of 31st | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम

आरटीओकडून ३१ डिसेंबरपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केली आहेत ...

Sangli: वीस लाखांच्या हुंड्यापोटी लग्न मोडले, तरुणीने कीटकनाशक प्राशन केले - Marathi News | A young woman from Miraj tried to end her life after her marriage broke down over a dowry of Rs 20 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वीस लाखांच्या हुंड्यापोटी लग्न मोडले, तरुणीने कीटकनाशक प्राशन केले

चार दिवसांवर आले होते लग्न. मिरजेतील पदवीधर तरुणीचा पुण्यात अभियंता असलेल्या तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता. ...

सायबर चोरट्याचे नवे जाळे; सांगलीत म्युल अकाउंटमधून सायबर लूट, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | New network of cyber thieves Cyber robbery from Mule account in Sangli valuables worth Rs 11 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सायबर चोरट्याचे नवे जाळे; सांगलीत म्युल अकाउंटमधून सायबर लूट, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

काय आहे म्युल अकाउंट?, ३४ डेबिट कार्ड, २७ सिमसह संशयित अटकेत ...

Kolhapur: आठवड्यापूर्वी कट रचून टाकला ट्रॅव्हल्समध्ये दरोडा; कर्जमुक्ती, चैनीसाठी विशीतील तरुणांचा प्रताप - Marathi News | Robbery in Travels planned a week ago Youth in their twenties are eager for debt relief and luxury | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आठवड्यापूर्वी कट रचून टाकला ट्रॅव्हल्समध्ये दरोडा; कर्जमुक्ती, चैनीसाठी विशीतील तरुणांचा प्रताप

अवैध पार्सल वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर ...

Kolhapur Crime: धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सव्वा कोटीचा दरोडा, सात दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Robbery worth Rs 1 crore in running trips, seven robbers arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सव्वा कोटीचा दरोडा, सात दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

प्रवासी म्हणून चढलेल्या तिघांनी ट्रॅव्हल्स चालकाला कोयत्याचा धाक दाखवून ट्रॅव्हल्सच्या डिकीतील ६० किलो चांदी, १० ग्रॅम सोने आणि मशीनचे स्पेअर पार्ट असा सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल लंपास केला होता. ...

Kolhapur: सर्किट बेंचमध्ये नोकरीच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक, जिल्हा न्यायालयातील शिपायावर गुन्हा - Marathi News | Eight and a half lakhs cheated with the lure of a job in the circuit bench Crime against a peon in Kolhapur District Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सर्किट बेंचमध्ये नोकरीच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक, जिल्हा न्यायालयातील शिपायावर गुन्हा

नियुक्ती पत्रावर जिल्हा न्यायालयाचा शिक्का ...

'नमो भारत'मध्येच लैंगिक संबंध ठेवलेल्या कपल विरोधात FIR, किती होऊ शकते शिक्षा? - Marathi News | FIR against couple who had sex in Namo Bharat train how much punishment can be given | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'नमो भारत'मध्येच लैंगिक संबंध ठेवलेल्या कपल विरोधात FIR, किती होऊ शकते शिक्षा?

धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...

सॉफ्टवेअर इंजिनीअरनं बँकर पत्नीवर 4 गोळ्या झाडल्या, मग स्वतःच पोलीस ठाण्यात केलं सरेंडर! नेमकं प्रकरण काय...? - Marathi News | bengaluru Software engineer fired 4 bullets at banker's wife, then surrendered himself at the police station! What's the real story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सॉफ्टवेअर इंजिनीअरनं बँकर पत्नीवर 4 गोळ्या झाडल्या, मग स्वतःच पोलीस ठाण्यात केलं सरेंडर! नेमकं प्रकरण काय...?

यानंतर, पोलिसांनी बीएनएस (BNS)च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे. ...