लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

'बॉडी कॅमेरा' लावलेल्या पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | only police inspector and sub inspector who have installed body cameras have the right to issue challans said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'बॉडी कॅमेरा' लावलेल्या पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बॉडी कॅमेरा वापरणारे गोवा पहिले राज्य ...

पिंपरीत मोरवाडी येथील बंद माॅलला आग; सुदैवीने जिवितहानी नाही - Marathi News | Fire breaks out at a closed mall in Morwadi, Pimpri; Fortunately, no casualties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मोरवाडी येथील बंद माॅलला आग; सुदैवीने जिवितहानी नाही

मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाहेरील बाजूस असलेल्या जाहिरात फलकाला लागलेल्या आगीत नुतनीकरणासाठी उभारलेले बांबूचे मचान जळून खाक झाले ...

बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, लाॅज व्यवस्थापक अटकेत - Marathi News | Prostitution in a lodge in Baner area; Police raid the lodge, lodge manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, लाॅज व्यवस्थापक अटकेत

पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर छापा टाकून लाॅजमधून तरुणींची सुटका केली ...

DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | DJ stopped from playing, groom takes extreme step before wedding procession leaves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल

सरपंच कुटुंबातील सदस्य फतेला यांनी सांगितले की, कुटुंबाने याप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. ...

Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार! - Marathi News | Amravati Crime: Love affair, she is 26 years old, he is 21 years old! Multiple rapes, two abortions and still Dhananjay refuses to marry! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही लग्नास नकार!

अमरावतीमध्ये एका तरुणीवर तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचे, दोन वेळा तिचा गर्भपात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.  ...

ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | The dispute was about promotion and he was killed in the name of religion; Shocking revelation from Deepuchandra Das' family | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा

दीपूचंद्रने धार्माचा अपमान (ईशनिंदा) केल्याचा आरोप, त्याला मारणाऱ्या धर्मांधांनी केला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. ...

WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला - Marathi News | WhatsApp: WhatsApp is being hacked in a new way, government advises to be careful | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला

Whatsapp Hacked: व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने अलर्ट दिला आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने व्हॉट्सॲप हॅक करत असून, त्यांना सगळ्या गोष्टी कळत असल्याचे म्हटले आहे. ...

खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी - Marathi News | bhadohi encounter bounty criminal shivam bharti escape from police custody despite being shot in leg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी

पोलीस एन्काऊंटरमध्ये जखमी झालेला आणि २५ हजार रुपयांचं बक्षीस असलेला आरोपी शिवम भारती याला न्यायालयात हजर केल्यानंतर फरार झाला. ...