लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

मुंबईत सगळी कामे केली, फाइल्स क्लिअर केल्या; बारामतीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी काय-काय केले? - Marathi News | maharashtra deputy cm ajit pawar sad demise all the work was done in mumbai files were cleared know everything about what did ajit pawar do before going to baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत सगळी कामे केली, फाइल्स क्लिअर केल्या; बारामतीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी काय-काय केले?

Ajit Pawar Sad Demise: अजित पवार मुंबईतून बारामतीला जाण्यापूर्वी राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठीच कार्यरत होते, असे म्हटले जात आहे. ...

"अजित पवारांशी बोलणं करून देते..."; विमान अपघातात जीव गमावणाऱ्या पिंकीने वडिलांना दिला होता शब्द - Marathi News | Ajit Pawar Dead: "I'll make you talk to Ajit Pawar..."; Pinky Mali, who lost her life in a plane crash, had promised her father | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांशी बोलणं करून देते..."; विमान अपघातात जीव गमावणाऱ्या पिंकीने वडिलांना दिला होता शब्द

Plane Crash in Baramati: फ्लाईटमध्ये गेल्यानंतर अजित पवारांशी तुमचं बोलणं करून देईन असं तिने वडिलांना सांगितले होते. ...

काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, ह्यापेक्षा..., अजित पवारांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट - Marathi News | sankarshan karhade condolence post after dcm ajit pawar demise plane crash in baramati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, ह्यापेक्षा..., अजित पवारांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

संकर्षण कऱ्हाडेने अजित पवारांसोबतचा एका कार्यक्रमातला फोटो पोस्ट केला आहे. ...

"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर - Marathi News | dcm ajit pawar death emotional post by Suraj Chavan ajit pawar build home for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर

Suraj Chavan Emotional Post: अजित दादांनी ज्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला. आणि तो पाळला अशा सूरज चव्हाणने दादांसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे. ...

महाराष्ट्र 'दादा'ला उद्या अखेरचा निरोप देणार! बारामतीत होणार अजित पवारांवर अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार - Marathi News | Ajit Pawar plane crash update : Maharashtra will bid farewell to 'Dada' tomorrow! Ajit Pawar's funeral will be held in Baramati; Prime Minister Modi and Amit Shah will be present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र 'दादा'ला उद्या अखेरचा निरोप देणार! बारामतीत होणार अजित पवारांवर अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार

Ajit Pawar Funeral in Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या २९ जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. वाचा सविस्तर नियोजन. ...

Amol Kolhe : "दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील; सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू, पोरकेपणाची भावना" - Marathi News | Amol Kolhe reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील; सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू, पोरकेपणाची भावना"

Amol Kolhe And Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येतो? जाणून घ्या, सविस्तर - Marathi News | what is state mourning Ajit Pawar Death in Plane Crash near Baramati Government announces 3 days of state mourning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येतो? जाणून घ्या, सविस्तर

What is State Mourning Ajit Pawar Death Plane Crash News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ...

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘Black Box’ची चर्चा; अपघाताचे कारण समोर येणार... - Marathi News | Ajit Pawar Death in Plane Crash: 'black box' in talks after Ajit Pawar's plane crash; cause of the accident will come to light | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘Black Box’ची चर्चा; अपघाताचे कारण समोर येणार...

Ajit Pawar Plane Crash Black Box: ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचे नेमके कारण समोर येईल. ...