लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल, मराठी बातम्या

Piyush goyal, Latest Marathi News

'हे' सात प्रकल्प बदलणार रेल्वेचा चेहरामोहरा - Marathi News | Piyush Goyal highlights 7 projects that will transform rail network | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे' सात प्रकल्प बदलणार रेल्वेचा चेहरामोहरा

येत्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये पूर्ण बदल व्हावा यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही विशेष मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित केले आहे. ...

भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी - Marathi News | Which is India’s cleanest train? Indian Railways to rank 200 trains on basis of cleanliness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी

प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. ...

अॅल्युमिनियमचे कोच वाढवणार रेल्वेचा वेग; रायबरेलीत होणार उत्पादन - Marathi News | It’s a first for Indian Railways! Aluminium coaches that allow better train speeds to be manufactured soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अॅल्युमिनियमचे कोच वाढवणार रेल्वेचा वेग; रायबरेलीत होणार उत्पादन

पोलादी डब्यांच्या तुलनेत हे कोच वजनाने हलके असून कमी ऊर्जेच्या मदतीने खेचले जाऊ शकताच यामुळे रेल्वेची गतीही वाढवली जाऊ शकते. ...

रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या मेलमुळे ‘भरती रॅकेट’जाळ्यात - Marathi News |  In the recruitment racket, due to the mail sent to the Railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या मेलमुळे ‘भरती रॅकेट’जाळ्यात

मंत्र्यांच्या कोट्यातून नोकरी देण्याचे आमिष, दिल्लीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक ...

'राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी नाही' - पीयूष गोयल  - Marathi News | 'No GST on Rakhi and Ganesh idols' - Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी नाही' - पीयूष गोयल 

रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारकडून राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी दिली.   ...

रायगडमधील समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे   - Marathi News | Raigad railway news | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगडमधील समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे  

पनवेलसह रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेविषयक मूलभूत सुविधा सोडवाव्यात, या मागणीसाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले. ...

वसुली वाढल्यास आणखी करकपात शक्य - गोयल - Marathi News | Goel may be more taxable if recovery increases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वसुली वाढल्यास आणखी करकपात शक्य - गोयल

जीएसटी करदात्यांची संख्या व करवसुली वाढली तर दरांमध्ये आणखी कपात होऊ शकते, असे मत हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. ...

शाब्बास बहाद्दूरांनो... रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट करत केले महिलेचे प्राण वाचविणाऱ्या जवानांचे कौतुक  - Marathi News | Well don ... Railway ministers tweeted the admire of the soldiers who saved the lives of the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास बहाद्दूरांनो... रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट करत केले महिलेचे प्राण वाचविणाऱ्या जवानांचे कौतुक 

दोन दिवसांपूर्वीच कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलेचा जीव थोडक्यात बचावला होता  ...